महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अहमदनगर शहर कार्याध्यक्षपदी अभिजित खोसे यांची निवड

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अहमदनगर शहर कार्याध्यक्षपदी अभिजित खोसे यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री व नगर विकास मंत्री हसन मुश्रीफ  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेशजी भोसल, जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक कुमार वाकळे, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, निखिल वारे, बाळासाहेब पवार, डॉ. सागर बोरुडे, अॅड. राजेश कातोरे, अजिंक्य बोरकर, सुरेश बनसोडे, विपुलजी शेटीया, दगडुमामा पवार, सौ.रेशमाताई आठरे, अंजली आव्हाड, अमित खामकर, वैभव ढाकणे, संजय सपकाळ, विजयजी गव्हाळे, अभिजित सपकाळ, अॅड.विक्रम वाडेकर, सोनू घेम्बुड, जितू बनकर आदि उपस्थित होते.