शहाजी रोड घास गल्ली येथे झालेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे – व्यापारी संघटनेचा आरोप

नगर शनगर शहरातील शहाजी रोड घास गल्ली येथे झालेल्या डांबरीकरनात निष्काळजी पणा झाला असून संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे . असा आरोप शहाजी रोड व्यापारी संघटने तर्फे करण्यात आला .
अहमदनगर महानगरपालिका मार्फत गेल्या अनेक दिवसांपासून पावसाळ्यात झालेल्या खराब रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम नगर शहरातिल विविध भागांमध्ये सुरु आहे . शहराच्या मध्यभागी असलेलं शहाजी रोड येथे घास गल्लीत डांबरी करण्याच्या कामामध्ये निष्काळजीपणा झाल्याचा आरोप व्यापारी वर्गाकडून कडून करण्यात येत आहे . महानगरपालिकेच्या अधिकारी ठेकेदार व स्थानिक राजकारणी यांच्या संगनमताने या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झालेला आहे असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे . यावेळी व्यापारी अल्ताफ भैया ,खालील शेख ,मयूर गुगळे ,कृष्ण चहावाला, आनंद गांधी ,मुसेफ शेख, कमलेश जवेरी ,राजू गणपत, इरफान भाई, सुभाष गोयल आदी व्यापारी उपस्थित होते. हरातील शहाजी रोड घास गल्ली येथे झालेल्या डांबरीकरनात निष्काळजी पणा झाला असून संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे . असा आरोप शहाजी रोड व्यापारी संघटने तर्फे करण्यात आला .
अहमदनगर महानगरपालिका मार्फत गेल्या अनेक दिवसांपासून पावसाळ्यात झालेल्या खराब रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम नगर शहरातिल विविध भागांमध्ये सुरु आहे . शहराच्या मध्यभागी असलेलं शहाजी रोड येथे घास गल्लीत डांबरी करण्याच्या कामामध्ये निष्काळजीपणा झाल्याचा आरोप व्यापारी वर्गाकडून कडून करण्यात येत आहे . महानगरपालिकेच्या अधिकारी ठेकेदार व स्थानिक राजकारणी यांच्या संगनमताने या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झालेला आहे असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे . यावेळी व्यापारी अल्ताफ भैया ,खालील शेख ,मयूर गुगळे ,कृष्ण चहावाला, आनंद गांधी ,मुसेफ शेख, कमलेश जवेरी ,राजू गणपत, इरफान भाई, सुभाष गोयल आदी व्यापारी उपस्थित होते.