चंदीगड :
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. अशा परिस्थितीत आता पंजाबचे लोक कंगनाची खिल्ली उडवत आहेत. त्यामुळे कंगनावर अनेक विनोदी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशीच एक पोस्ट आज सोशल मीडियावर पाहायला मिळाली आहे.