बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश करणाऱ्या तिघा बांगलादेशी नागरिकांचा पर्दाफाश!

पोलिस कोठडी संपल्यावर न्यायालयात हजर

🚨
बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश करणाऱ्या तिघा बांगलादेशी नागरिकांचा पर्दाफाश!
📍 अहिल्यानगर | वारुळे वस्ती, पोखर्डी परिसर

➤ २७ जूनच्या मध्यरात्री आर्मी इंटेलिजन्सच्या सदन कमांड व एमआयडीसी पोलिस पथकाने संयुक्त कारवाई करत तिघांना घेतले ताब्यात.

👤 अटक करण्यात आलेले आरोपी:
1️⃣ जहांगीर आबू ताहेर शेख (वय ३४)
2️⃣ हनिफ अब्दुल खालीद शेख (वय ४०)
3️⃣ मुशर्रफ हबीब शेख (वय ४०)


🔍 प्राथमिक तपासात धक्कादायक बाबी उघड:
▪️ तिघेही आगरतळा (त्रिपुरा) सीमेवरून चोरट्या मार्गाने भारतात प्रवेश
▪️ सोशल मीडिया अ‍ॅप्स व मोबाईल फोनद्वारे बांगलादेशाशी थेट संपर्क
▪️ बनावट कागदपत्रांचा वापर – आधारकार्ड, पॅन, रेशन कार्ड, जन्म दाखले, बँक खाते आदी दस्तऐवज पोलिसांनी जप्त
▪️ एका नातेवाइकाचा पासपोर्टही आढळून आला


 

⚖️ पोलिस कोठडी संपल्यावर न्यायालयात हजर
▪️ न्यायालयीन कोठडीत रवानगी
▪️ कोणत्या मार्गाने भारतात प्रवेश केला?
▪️ कोणत्या नेटवर्ककडून बनावट कागदपत्रे मिळाली?
▪️ भारतात त्यांच्या संपर्कात कोण आहेत?
🕵️ या सर्व बाबींवर सखोल तपास सुरू आहे — एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी स.नि. माणिक चौधरी