अहिल्यानगर जिल्हा पोलिसांचा अभिनव उपक्रम!

तुमचं मत पोलिसांपर्यंत थेट पोहोचवा – क्युआर कोड किंवा लिंकद्वारे!

🚔
अहिल्यानगर जिल्हा पोलिसांचा अभिनव उपक्रम!
तुमचं मत पोलिसांपर्यंत थेट पोहोचवा – क्युआर कोड किंवा लिंकद्वारे!

📆 ३० जून ते ९ जुलै २०२५
🗳️ नागरिकांना आता वाहतूक, महिला सुरक्षा, अंमली पदार्थविरोधी कारवाई व सायबर गुन्हे याबाबत आपला अभिप्राय थेट देण्याची संधी!

👉 लिंक येथे आहे:
🌐 https://www.ahmednagardistpolice.gov.in/feedback-form


🧠 या अभिप्राय मोहिमेचे वैशिष्ट्ये –

🔹 कोणताही वैयक्तिक तपशील देण्याची गरज नाही
🔹 संबंधित पोलिस ठाण्याचं नाव अनिवार्य
🔹 ५० शब्दांत अभिप्राय द्या
🔹 पोलिस कामगिरीसाठी १० पैकी रेटिंग द्या
🔹 ४ विभागांसाठी स्वतंत्र गुणांकन –
🚦 वाहतूक व्यवस्थापन
🛡️ महिला सुरक्षा
💊 अंमली पदार्थविरोधी कारवाई
💻 सायबर गुन्हे

📍सर्व अभिप्राय गोपनीय ठेवले जातील, म्हणून निःसंकोचपणे तुमचं मत मांडा!


👮‍♂️ SP सोमनाथ घार्गे यांचा पुढाकार

📍 जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई
📍 पोलिस प्रशासन अधिक पारदर्शक व उत्तरदायी करण्याचा प्रयत्न
📍 नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी डिजिटल अभिप्राय उपक्रम