
अहिल्यानगर जिल्हा परिषदेत RTI ला केराची टोपली!
“जनतेला माहिती नाही… फक्त घोटाळेबाजांना मोकळं मैदान!”
RTI अर्ज स्वीकारायलाच नकार
“इकडं नका या”, “तिकडं जा”, “ऑनलाईन करा” – नागरिकांची थट्टा
आदेश दाखवा म्हटलं तर – “आहे पण दाखवू शकत नाही”! 
लोकशाहीचा गळा घोटण्याचा जाहीर प्रयत्न
जनता हेलपाटते – अधिकारी AC मध्ये बेफिकीर!
CEO साहेब भेटीत नाहीत, सिस्टम फक्त VIP साठी!
बांधकाम विभाग, जलजीवन मिशन – कोट्यवधींचे घोटाळे!
“पेमेंट द्या – फाईल हलवा!” हीच आता नवी संस्कृती?
RTI थांबला की चौकशी बंद! मग काय? मस्ती सुरू!
“हीच का लोकशाही?”
जनतेचा थेट सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे!
“RTI बंद करणं = अन्याय सुरू ठेवणं!
साहेब, आम्हाला न्याय कधी आणि कुणाकडून मिळणार?”
या पोस्टला शेअर करा – आवाज दाबू देऊ नका!