रायगडावर एक दिवस संसद चालली तर?
"१६७४ ला रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला... आणि भारतात लोकशाहीचे बीज पेरले गेले!" खासदार नीलेश लंके यांनी संसदेत थेट मागणी केली –
रायगडावर एक दिवस संसद चालली तर?
छत्रपती शिवरायांचा सन्मान संसदेत!
खासदार नीलेश लंके यांची हटके मागणी!
“१६७४ ला रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला… आणि भारतात लोकशाहीचे बीज पेरले गेले!”
खासदार नीलेश लंके यांनी संसदेत थेट मागणी केली –
“एक दिवसाचं संसदेचं अधिवेशन रायगड किल्ल्यावर घ्या –
जेणेकरून आपल्या लोकशाहीचा पाया आणि प्रेरणा नव्याने जाणवेल.”
शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ = भारतातील पहिले मंत्रालय!
न्याय, समता, स्वातंत्र्य याच मूल्यांवर आजची लोकशाही उभी आहे.
आता वेळ आली आहे त्या मुळाशी पुन्हा जोडण्याची!
शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि नव्या पिढीसाठी ही अभिमानाची गोष्ट!
तुम्ही पाठिंबा देता का या मागणीला?
कॉमेंट करा – “जय शिवराय!”
