रेपो दरात ‘नो चेंज’! पण अर्थव्यवस्था 6.5%नं झेप घेणार!

महागाई घसरली – जीडीपीला बूस्ट, तरुण उद्योजकांसाठी ही ‘साइलेंट गुड न्यूज’!

🏦
रेपो दरात ‘नो चेंज’! पण अर्थव्यवस्था 6.5%नं झेप घेणार!

महागाई घसरली – जीडीपीला बूस्ट, तरुण उद्योजकांसाठी ही ‘साइलेंट गुड न्यूज’!

📍 मुंबई | Metro Finance Desk

🔹 RBI चा मोठा निर्णय! – रेपो रेट 5.5% वर ‘जैसे थे’!
🔹 महागाईचा वेग कमी! – 3.9% पर्यंत घट
🔹 ग्रोथ पक्का! – GDP वाढीचा 6.5% अंदाज कायम
🔹 जूनमधील CPI 2.1% – गेल्या 77 महिन्यांतील सर्वात कमी
🔹 ट्रम्पच्या टेरिफ वॉर्निंगनंतरही भारताची अर्थव्यवस्था Strong & Stable

💬 RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणतात – “हवामान + सणासुदीचा सीझन + गव्हर्नमेंट स्पेंडिंग = डिमांड वाढणार!”


💸 ‘डेड अकाऊंट’ प्रॉब्लेम? RBI लवकरच आणणार फास्ट सोल्यूशन!

🔑 मृत खातेदारांच्या वारसांना लवकर पैसे मिळतील
🔑 बँक खातं, लॉकर क्लेम्सची प्रोसेस होणार सिंपल आणि फास्ट
🔑 कॉमन डॉक्युमेंट्स = झटपट सॉल्यूशन!
✍️ मसुदा लवकरच होणार जाहीर!


🤔 Why it matters?

 

📉 मोठ्या कंपन्यांनी गुंतवणुकीत घेतला ‘ब्रेक’ – बिगर अन्न क्षेत्रातील कर्जात 3.4 लाख कोटींची घट
📈 पण तरीही भारताची अर्थव्यवस्था जगाच्या तुलनेत Strong Performer!