डोंगरगण मध्ये दोनशे शेतकऱ्यांना वहिवाट मोकळी 

महसूल प्रशासनाचे शेतकऱ्यांच्या वतीने आभार

अहमदनगर : जिल्ह्यात नगर लुक्यातील डोंगरगण येथील  गाव नकाशा वरील रस्त्याच्या सामायिक वादात प्रांताधिकारी यांच्या आदेशाने भूमी अभिलेख कार्यालय अंतर्गत मोजणी करून रस्त्यासाठी जेसीबी च्या सहाय्याने रस्ता खुला करण्यात आला सदर रस्त्यावर  शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून घेतले होते  त्या पिकात  मोजणी केल्यानंतर .

Also see this and subscribe

 

जेसीबी फिरवल्याने या ठिकाणी तणावाचे वातावरण झाले होते. सदर रस्ता खुला करत असताना रस्ता खुला करण्यास विरोध करायचा म्हणून  स्त्री-पुरुष शेतकरी जेसीबी समोर आडवे पडले पण पोलिसांनी त बाजूला  करून रस्ता खुला करण्यास सहकार्य केले सदर रस्त्यावरून दोनशे शेतकरी यांना वहिवाट करण्यास मोकळीक झाली आहे रस्ता खुला करणे क का मी माननीय मंडलाधिकारी जेऊर तलाठी मौजे डोंगरगण तसेच पोलिस कर्मचारी यांचे सहकार्य लाभले रस्ता खुला करत असताना संबंधित शेतकऱ्यांना वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. डोंगरगण  हा रस्ता गाव नकाशावर असल्यामुळे व रस्ता खुला झाल्यामुळे परिसरातील 200 शेतकऱ्यांनी मोकळा श्वास घेतला आहे त्याबद्दल महसूल प्रशासनाचे शेतकऱ्यांनी आभार मानले.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.