अहिल्यानगरमध्ये मित्रांचा मित्रावर हल्ला! दुचाकी आडवी लावण्याच्या वादातून लोखंडी रॉडने मारहाण!

या हल्ल्यात अभिषेक साखरे आणि चेतन बनसोडे (रा. दातरंगे मळा, अहिल्यानगर) गंभीर जखमी झाले आहेत.

 मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश! ८ जिल्ह्यांत सुरू झाले कुणबी प्रमाणपत्र वाटप 

मराठा आरक्षणासाठी गेले कित्येक महिने आक्रमक आंदोलन करून थेट शासनाला झुकवणारे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश मिळालं आहे.  २ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने हैदराबाद गॅझेटियरवर आधारित जीआर काढला होता.

👍🚨 ब्रेकिंग अपडेट | फडणवीस सरकारचे शेतकऱ्यांपासून शहरवासीयांपर्यंत दिलासादायक मोठे निर्णय! 🚨👍

जे थेट शेतकरी, ग्रामीण भाग तसेच नागरी भागातील नागरिकांना मोठा फायदा करून देणार आहेत. 🌾🏙️

नर्तकीच्या नादात माजी उपसरपंचाने घेतलं आयुष्य संपवण्याचं पाऊल! कारण वाचून थक्क व्हाल…

गावात मानाचं स्थान असलेले, 38 वर्षीय माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी स्वतःच्या पिस्तुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. पण या आत्महत्येच्या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे.

शिर्डीत गाजलेली घटना – बॅनर फाडला, दुचाकी मोडल्या… आणि फिर्यादीच निघाला आरोपी!

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि स्थानिक प्रतिष्ठितांचे फोटो असलेला बॅनर अज्ञातांनी फाडला, तीन दुचाकींची मोडतोड केली, एका दुचाकीची बॅटरी चोरली!

१२७ कोटींच्या भुयारी गटार योजनेचा घोटाळा? महानगरपालिकेवर गंभीर आरोप!

अहिल्यानगर शहरातील नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून १२७ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला होता. या निधीतून शहरात भुयारी गटार योजना राबवून ड्रेनेजचे पाणी थेट फरियाबाग येथील शुद्धीकरण प्रकल्पात…

🚨💰 ठेकेदाराकडून ७ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी माजी अभियंता पाचनकर एसीबीच्या जाळ्यात! 💰🚨

😱 श्रीगोंदा तालुक्यातील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पंचायत समिती अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेले अभियंता प्रकाश पाचनकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे.

🌟🎶 न्यू आर्ट्स महाविद्यालयात ‘जल्लोष २०२५’ – जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाचा धमाका!…

🎶 कला, संस्कृती आणि तरुणाईचा संगम ‘जल्लोष २०२५’ मध्ये विविध कला प्रकारांची आतषबाजी होणार आहे. विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी हीच खरी संधी.

🔥🚩 “राजकारणात पक्षापेक्षा कोणीही मोठं नाही” – आ. काशीनाथ दाते यांचा कार्यकर्त्यांना संदेश! 🚩🔥

गेल्या ४०-४५ वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात कार्यरत असलेले आमदार काशीनाथ दाते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला –👉 “मी कधीच स्वतःला पक्षापेक्षा वा नेत्यांपेक्षा मोठं समजलो नाही.…