⚠️💔 संगमनेर हादरलं! पत्नीचा खून करून पतीने स्वतः घेतला गळफास 💔⚠️
रविवारी दुपारी २.४० वाजताच्या सुमारास घडलेली ही हृदयद्रावक घटना पाहून संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. एका पतीने प्रथम पत्नीच्या डोक्यावर घाव करून तिची हत्या केली आणि नंतर स्वतःही गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.