Nimgaon Wagha Erupts in Celebration! – Maratha Community Rejoices, Distributes Sweets to Mark…

आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या चार दिवसांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने मागण्या मान्य करून अधिकृत जीआर जारी केला. आणि हाच क्षण निमगाव वाघा (ता. नगर) येथे खऱ्या अर्थाने उत्सवात परिवर्तित झाला.

🔥 समाजबदलाची खरी क्रांती अजून बाकी! 🔥

महाराष्ट्राच्या इतिहासात मोठी घटना घडली – मराठा समाजाला कुणबी दर्जा मिळाला आणि त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा लाभ खुला झाला. आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मिळवलेलं हे यश म्हणजे रोटी व्यवहाराचा विजय आहे –…

“समाजसेवेचा फंडा की स्वतःच्या खिशाचा धंदा?” – नेवासा तालुक्यात गरम चर्चेला तोंड फुटलं आहे!

हे कार्यकर्ते स्वतःला समाजसेवक म्हणवतात, पण प्रत्यक्षात मात्र “वरून कीर्तन, आतून तमाशा” अशा प्रकारचं राजकारण करत असल्याचा आरोप स्थानिकांमध्ये होत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण!

पण अखेर हा संघर्ष रंगला आणि विजय मराठा बांधवांच्या पदरात पडला. मुंबईत झालेलं आंदोलन मागण्या मान्य झाल्यानंतर संपुष्टात आलं आणि राज्यभरात गुलाल, फटाके आणि जल्लोषाने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

धरण उशाला अन् शेवगावकरांच्या घशाला कोरड!

शेवगाव शहरात पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण सुरू आहे! जायकवाडी धरणात पाणी साठा मुबलक असूनही शेवगावकरांना आठवड्याला पाणी मिळावं, यासाठी प्रतीक्षा करावी लागते.

सोनईत खळबळ – प्रशांतनगर परिसरात ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला!

प्रशांतनगर भागातील लोहगाव रोड, धनगरवाडी ता. नेवासा येथील शरद यादव बनसोडे (वय 40) यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे

 शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! – आता ड्रोनसाठी मिळणार खास कर्ज योजना! 

.  पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना यांसारख्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादन दोन्ही वाढत आहे. पण आता याला एक नवा आधुनिक टच मिळाला आहे!

BIG BREAKING | १ कोटी २ लाखांचा गुटखा जप्त!

साडेअकराच्या सुमारास संशयित आयशर ट्रक (MH 40 CD 9358) दिसताच पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिला. पण ट्रकचालकाने ट्रक थांबवण्याऐवजी दमदार पळ काढला! पोलिसांनी थरारक पाठलाग करून शेवटी सारोळा फाट्यावर ट्रक ताब्यात घेतला.

पुणेकरांसाठी गूड न्यूज! – स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकेवर आता आणखी दोन नवी स्थानके

पण आता पुणेकरांना थोडा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गिकेवर दोन नवीन स्थानकांना म्हणजेच बिबवेवाडी आणि बालाजीनगर स्थानकांना राज्य मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला…

 BIG RELIEF FOR FARMERS | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी तब्बल ₹1932.72 कोटींचा निधी मंजूर केला आहे!