शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी लवकरच? मंत्रिमंडळात चर्चेला सुरुवात! 🚜💰

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 46 व्या स्मृतिदिनी यवतमाळच्या पुसद येथे आयोजित कृषि गौरव पुरस्कार सोहळ्यात राज्यातील 13 शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड उपस्थित होते आणि त्यांनी…

🚀 यंग इनोव्हेटर सायन्स एक्झीबिशन 2025 – नगरमध्ये विज्ञानाचा धमाका! 🔬✨

हे प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ अहमदनगर आणि जे जे सायन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले गेले. या कार्यक्रमात राज्य बोर्ड आणि CBSE बोर्डाच्या आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असून, नगर जिल्ह्यातील 28 नामांकित शाळा…

“नगरचा अभिमान! भाई सथ्था नाईट हायस्कूल राज्यात अव्वल – 10 वी बोर्डमध्ये चार विद्यार्थ्यांनी चमक…

त्यातले चार विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकले, ज्यामुळे राज्यभरातील सर्व रात्रशाळांमध्ये भाई सथ्था नाईट हायस्कूलने पहिला क्रमांक पटकावला.

🚨 पुण्यातील मोठी सोशल मिडिया ब्रेकिंग! 🚨

प्रेरणास्थान बाबा आमटे पुरस्कार" यंदा समर्पित कार्यकर्ता अजित कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला . गेली तब्बल १७ वर्षे दिव्यांग पुनर्वसनासाठी झटणाऱ्या या व्यक्तिमत्वाच्या कार्याला समाजाने मानाचा मुजरा दिला. 

 संगमनेर LIVE : 300 फूट तिरंगा पदयात्रा – हजारो विद्यार्थ्यांचा देशभक्तीचा ज्वालामुखी   

युवा पॉवर ऑन फायर! संगमनेरात ३०० फूट तिरंगा पदयात्रा – देशभक्तीच्या घोषणांनी दणाणलं शहर  "भारत माता की जय!" – संगमनेरात तिरंग्याच्या लाटेत हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 नगरचा तरुण परदेशातल्या नोकरीच्या स्वप्नात अडकला गोल्डन ट्रँगल मध्ये!

नगरचा एक उच्चशिक्षित तरुण चांगली नोकरी मिळेल या आशेने परदेशात गेला. पण दुबईऐवजी थेट बँकॉक आणि तिथून लाओसच्या गोल्डन ट्रँगल या मानवी तस्करीच्या अड्ड्यावर पोचला!

 प्रेमाचा भयानक शेवट! खून करून प्रेत नदीत फेकणारे प्रेमीयुगुल व साथीदार पोलिसांच्या जाळ्यात

प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणाचा गळा चिरून खून करून त्याचे प्रेत नदीपात्रात टाकणारे प्रेमीयुगुल व त्यांचा साथीदार अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत.

 ब्रेकिंग | प्रोफेसर चौकात धडाकेबाज कारवाई!

महानगरपालिकेने थकबाकीदारांवर आणखी एक मोठा बडगा उगारला आहे. शहरातील प्रोफेसर चौक व्यापारी संकुलातील तब्बल ३२ गाळेधारकांकडे २७.२८ लाखांची थकबाकी असल्याचं समोर आलं आहे.

 महाराष्ट्रात खळबळ!

महाराष्ट्राचे सुसंस्कृत, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्हिडिओने राज्यभरात संतापाचा ज्वालामुखी पेटला आहे!