🚩✨ निगडी भक्ती-शक्ती चौकात दहीहंडीचा अफलातून जल्लोष! ✨🚩

 निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात काल महाराष्ट्र नवनिर्माण सेना व युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित भव्य दहीहंडी उत्सव अक्षरशः थरारक वातावरणात पार पडला. ढोल-ताशे, लेझीम, जयघोष, संगीत आणि गोविंदांच्या घोषणांनी संपूर्ण चौकात वातावरण भारून गेलं होतं. 

🔥🎉 पुणेकरांनो, सज्ज व्हा! 🎶💃

 दिनांक २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या गणेशोत्सव काळात होणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे होणार आहे. उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांच्या…

 मराठी उद्योजकांची दुबईत जगभरात धडाकेबाज एन्ट्री! | PCU आयोजित ग्लोबल कॉन्फरन्सचा भव्य शुभारंभ 

भारतीय स्वातंत्र्याचे शतक साजरे होत असताना, 2047 मध्ये भारताची अर्थव्यवस्था $6 ट्रिलियनचा टप्पा पार करेल असा ठाम विश्वास भारत व दुबईचे वाणिज्य दूत सतीशकुमार शिवन यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की या प्रवासात मराठी उद्योजकांची जागतिक…

✨🌍 गणपती बाप्पा मोरया… अगदी ग्लोबल लेव्हलवर! 🎉

पुण्याच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळीच ओळख मिळवून देण्यासाठी सुरु झालेल्या “ग्लोबल गणेश फेस्टिव्हल”  मध्ये यंदा देखील भन्नाट स्पर्धांचा जल्लोष रंगला आणि विजेतेपद पटकावणाऱ्यांची नावं समोर आली आहेत.

अहिल्यानगरातून जगाला ‘विश्वशांतीचा संदेश’ !

महाराष्ट्र ही संतभूमी… आणि याच भूमीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी नेवासा नगरीत ‘ज्ञानेश्वरी’सारखा अद्वितीय ग्रंथ लिहिला. आज त्याच ज्ञानेश्वरीतील पसायदान जगाला विश्वशांतीचा संदेश देत आहे.

 श्रीगोंद्यात शनि मारुती मित्र मंडळाची मानाची ७० वी दहीहंडी जल्लोषात साजरी! 

यंदा शनिचौक परिसरात शनि मारुती मित्र मंडळाच्या मानाच्या ७० व्या दहीहंडी सोहळ्याची दणदणीत धूम झाली . तब्बल चार तास रंगलेल्या या उत्सवात तरुणाईने आपल्या जोश, ताकद आणि एकतेचं जबरदस्त दर्शन घडवलं .

 श्रीगोंदा हादरलं! दलित महिला सरपंचावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न – समाजात संतापाचा…

दलित समाजावरील अत्याचार कधी थांबणार? कायदा आणि सुव्यवस्था अजूनही जिवंत आहे का?  असा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.