श्रीगोंदा तालुका हादरवणारी घटना! दलित समाजातील विद्यमान सरपंच मीनाक्षी सकट यांना काही गावगुंडांनी पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या गाडीला पेट लावण्यात आला, त्या स्वतः गंभीर जखमी झाल्या असून मुलगाही जखमी आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील माथाडी कामगार आता चांगलाच आक्रमक मूडमध्ये आहेत. मागील 20 वर्षांपासून मजुरीत वाढ न मिळाल्याने ते पूर्णपणे असंतोषात आहेत. अखेर, “आता पुरे!” म्हणत कामगारांनी उद्या म्हणजेच गुरुवारपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला…
जिल्हा रुग्णालयासह संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत काम करणारे कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलनात उतरले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाणीयोजनांवर मोठं लक्ष केंद्रीत झालं आहे. ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत चालू असलेल्या योजनांची तपासणी जोरात सुरू असून, सीईओ आनंद भंडारी यांनी थेट आदेश काढलेत “पुढचे 10 दिवसात तपासणीचा रिपोर्ट माझ्या टेबलावर हवा!”
“आपला देश पराक्रमी होता, राजांकडे शौर्य आणि ताकद होती. पण इंग्रजांनी व्यापार करता करता देशावर सत्ता मिळवली. कारण काय? आपल्यात एकता नव्हती! राजे आपसात भांडत होते, संघर्ष करत होते. इंग्रजांनी याचाच फायदा घेत एकाला दुसऱ्याविरुद्ध उभं केलं आणि…
अहिल्यानगर जिल्ह्यातील स्नेहालय संस्थेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की प्रेम, जिद्द आणि संवेदना याने आयुष्य बदलू शकतं. वंचित बालकांसाठी स्नेहालय दरवर्षी स्वातंत्र्य दिनी एक आगळावेगळा उपक्रम राबवते – सर्व मुलांचा सामूहिक जन्मदिन!
जामखेड तालुक्यातील शिऊर फाटा येथे एका हॉटेलमध्ये घडलेली घटना संपूर्ण परिसरात खळबळ उडवत आहे. रात्रीच्या सुमारास, काही कारणाशिवाय वेटर दीपक गुलाबराव सातपुते याने तरुण ज्योतीराम शामराव काशिद (वय 36, रा. सारोळा) यास लाकडी काठीने मारहाण केली. या…
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी देणारा तथाकथित कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांचा व्हिडिओ राज्यभर खळबळ उडवतोय. या व्हिडिओमध्ये भंडारे म्हणतात, “आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल” अशी थेट धमकी दिली आहे.
शहरात पुन्हा एकदा पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईने खळबळ उडवली आहे. कोतवाली पोलिसांनी बुरूडगाव रस्त्यावरील कृष्णा लॉजवर छापा टाकून चालू असलेला देहविक्री रॅकेट उघडकीस आणला. या कारवाईत तीन जण ताब्यात घेतले गेले आहेत, तर एका महिलेला सुटका करण्यात…