सन 1925 मध्ये भगवान गडाचे महंत वै. भगवानबाबा यांनी सुरू केलेल्या या सोहळ्याने आता शतक पूर्ण केले आहे. आणि अजूनही गावकरी त्याच श्रद्धा, प्रेम आणि उत्साहाने या परंपरेला पुढे नेत आहेत.
– तीन महिन्यांपूर्वी शिर्डीत घडलेल्या एका मोठ्या लुटीच्या प्रकरणात अहमदनगर (अहिल्यानगर) क्राईम ब्रँचने गुजरातमधून आरोपीला अटक करत शिर्डीत चर्चेचा विषय ठरवला आहे.
“अण्णा आता तरी उठा… कुंभकर्णसुद्धा रावणासाठी उठला होता, तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा! होय, देशात मतांची चोरी चालू आहे, भ्रष्टाचार फोफावला आहे, हुकूमशाही वाढली आहे, लोकशाही धोक्यात आहे… मग अण्णा, तुम्ही गप्प का?”
अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच एक जबरदस्त संगीतमय साई चरित्र कथा होणार आहे. ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून ही कथा रंगणार असून, 20 ते 26 ऑगस्ट दरम्यान दररोज संध्याकाळी भक्तीरसात डुंबता येणार आहे.
महायुतीतला तणाव
सत्तेत एकनाथ शिंदे गट, अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि भाजप – पण या तिघांचं रिलेशन अजून सेट झालेलं नाही. नाशिकच्या मेळाव्यात लागलेली पोस्टर्स, ईडीच्या नोटिसा आणि अदृश्य तणाव – सत्तेतलं भांडं आता उकळायला लागलंय.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी थेट राहुल गांधींना आव्हान दिलं आहे “तुमच्याकडे पुरावे असतील तर ७ दिवसांत शपथपत्रासह द्या, अन्यथा संपूर्ण देशाची माफी मागावी लागेल.”
महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल!
आता 50/55 वर्ष वय किंवा 30 वर्षांची सेवा पूर्ण होताच, "Stay OR Exit" अशी पात्रता तपासणी (Review Process) होणार आहे.
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या कारवाईत शिल्पा शेळके (25) व गणेश मुंडे हे जिममध्ये येणाऱ्या युवकांना “मेफेटरर्मीन सल्फेट इंजेक्शन” नावाचं धोकादायक औषध विकत असल्याचं समोर आलं.