अहिल्यानगर हादरलं! फर्निचर दुकानाला भीषण आग – एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

 रात्री सुमारास 1 वाजता कालिका फर्निचर दुकानाला आग लागली. दुकानाच्या मागील बाजूस राहणारे मयूर रासने (36), पत्नी पायल (30), मुलं अंकुश (11), चैतन्य (6) आणि आजी सिंधुताई (85) हे ज्वाळा व धुरामुळे गुदमरून मृत्युमुखी पडले.

निवडणूक आयोग वि. काँग्रेस युध्द उफाळलं! 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर रविवारी आयोगानं पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं. आयोगानं स्पष्ट केलं  “आमच्यासाठी सर्व पक्ष सारखेच आहेत. आम्ही कोणताही भेदभाव करत नाही. लोकांची दिशाभूल करणे हा…

“फक्त व्यायाम नाही, योग्य जीवनशैलीच खरी ताकद!” – योगगुरू अभिजीत शहा

“नुसतं हालचाली करणं म्हणजे योग नाही. योग्य आहार-विहार, सात्त्विक जीवनशैली आणि प्राणायामानेच खरं निरोगी आयुष्य मिळतं.”

“शिवरायांची मानाची दहीहंडी – राष्ट्रभक्तीच्या गजरात कोपरगाव दणाणलं!”

डीजेच्या तालावर घोषणांचा गजर, “ऑपरेशन सिंदूर” चे फ्लेक्स, शस्त्रांचे प्रदर्शन, वाजतगाजत दाखल झालेली पथके आणि गगनभेदी “जय भवानी – जय शिवाजी” च्या घोषणा… पूर्ण परिसर भारावून गेला.

  अहिल्यानगर भाजपची जम्बो टीम जाहीर! 

या नव्या टीममध्ये ९ उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस, ७ चिटणीस, कोषाध्यक्ष, कार्यालयीन मंत्री आणि विविध आघाड्यांचे प्रमुख अशा मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

ब्रेकिंग पॉलिटिकल गॉसिप | लाडकी सुनबाई योजनेची व्हायरल स्टोरी

अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील कमाल दोन महिलांना याचा लाभ मिळतो. पण  अनेकांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याचं समोर आलं – काही पुरुषांनीही अर्ज केले, सरकारी महिला कर्मचारीही यात सामील झाल्या, आणि काही घरांमध्ये…

 FD News | बँकांमध्ये गुंतवणुकीचा हॉट टॉपिक! 

आजकाल युवांसाठी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड जितके आकर्षक आहेत, तितकीच फिक्स डिपॉझिट (FD) ही सुरक्षित गुंतवणुकीची जुनी पण अजूनही ट्रेंडिंग ऑप्शन आहे. 

 पंकजा मुंडें ची कार्यकर्त्यांना कडक तंबी! 

“सुरुवातीला माझ्या हातात फक्त भाषण देण्याचं काम होतं. पण आता पर्यावरण आणि पशुसंवर्धन खात्यातून जालन्यासाठी मोठी कामं करणार आहे. जालना जिल्हा राज्यात क्रमांक एक आणण्याचा माझा निर्धार आहे.” 

 पॉलिटिकल ब्रेकिंग! भाजपला मोठा धक्का – शिंदे गटात इनकमिंग वाढलं! 

 विशेष म्हणजे बबनराव आवताडे हे भाजपचे पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांचे काका आहेत. त्यामुळे हा प्रवेश झाल्यास भाजपला मोठा धक्का बसणार आहे.