महाराष्ट्रात मुसळधार पाऊस! सीएम फडणवीस अलर्ट मोडवर
बैठकीला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, IT मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेशकुमार, जलसंपदा विभागाचे ACS दीपक कपूर, कृषी प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.