खर्डा ग्रामपंचायतीचा मान उंचावला! सरपंच संजीवनी पाटील यांना लाल किल्ल्यावर झेंडावंदनासाठी खास…

महाराष्ट्रातून फक्त १५ सरपंच! पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे गुणवत्ता आणि विकासकामांच्या निकषांवर आधारित सरपंचांची नावे सुचवली होती. महाराष्ट्रातील फक्त १५ सरपंचांची निवड झाली असून, खर्डा ग्रामपंचायतीच्या संजीवनी…

 “बीजमाता” राहीबाई पोपेरे १५ ऑगस्टला बांधखडक येथे – प्रेरणादायी व्याख्यानाची संधी चुकवू नका! 

 बियाण्यांची रखवाली करणारी “मातृशक्ती” बीबीसीने जगातील १०० सर्वात प्रेरणादायी महिलांमध्ये स्थान दिलेल्या राहीबाई पोपेरे यांनी गावठी बियाण्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी आयुष्य वाहिले आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी…

 आळंदीत ‘शब्दगंध साहित्य संवाद’ आणि काव्य संमेलनाचा जल्लोष! 

अहिल्यानगर : साहित्यप्रेमी आणि कवी-कलावंतांसाठी एक सुवर्णसंधी! शब्दगंध साहित्यिक परिषद आयोजित दुसरा राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रम आणि भव्य काव्य संमेलन येत्या रविवार, 17 ऑगस्ट 2025 रोजी आळंदी येथे रंगणार आहे. 

 “प्रा. मधुकर राळेभात यांचा वाढदिवस म्हणजे सर्वपक्षीय प्रेमाचा महोत्सव!” – सभापती प्रा. राम शिंदे

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त गौरव करताना सांगितले –

महाराष्ट्रात पावसाचा धमाका! ‘या’ 6 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट – शनिवारीपासून तांडव सुरू!

महाराष्ट्रकरांनो, सावधान! मान्सून आता जोरदार बॅटिंग करण्याच्या मूडमध्ये आहे! गेल्या काही दिवसांपासून कुठे हलकासा, तर कुठे मुसळधार पाऊस हजेरी लावत होता. पण आता हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शनिवारपासून पावसाचा जबरदस्त जोर सुरू होणार…

कुसडगावच्या सरपंचपदी मधुकर खरात यांचा बिनविरोध विजय!

विकासासाठी एकमत! माजी सरपंच दादासाहेब सरनोबत, बाजार समिती संचालक सुधीर राळेभात, कार्ले, रामदास शिरसाठ, आबा कात्रजकर, केशव कात्रजकर, प्रसन्न कात्रजकर, पोपट कार्ले, दिलीप गंभीर, नागेश कात्रजकर, राम टिळेकर, भरत भोगल यांच्यासह काळोबा…

फेस्टिवल धमाका! टाटा, ह्युंदाई आणि महिंद्राच्या 3 जबरदस्त नव्या गाड्या लाँच होणार!

Tata, Hyundai आणि Mahindra — या तिन्ही दिग्गज कंपन्या येत्या काही महिन्यांत तीन भन्नाट गाड्या लाँच करणार आहेत. तर जर तुम्ही "यावर्षी नवीन गाडी घेणारच!" असा प्लॅन करत असाल, तर पैशांची जुळवाजुळव आत्तापासून सुरू करा.

“शेतकरी-कष्टकरी मुलांना उच्च शिक्षण, आरक्षण हक्कासाठी लढा अखंड

“नोकरी, व्यवसाय आणि प्रगतीसाठी शिक्षण हेच मुख्य शस्त्र आहे. पण आजही अनेक शेतकरी-कष्टकरी कुटुंबांकडे उच्च शिक्षणासाठी फी भरण्याची ताकद नाही. म्हणूनच आरक्षणाची खरी गरज ह्याच कुटुंबांना आहे,” असा ठाम संदेश मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज…

 अपूर्ण जलजीवन योजना : ग्रामपंचायतींनी ताबा घ्यायचा का? तक्रारींचा पाऊस! 

अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन मिशन गेल्या ३-४ वर्षांपासून वादग्रस्त ठरत आहे. कोट्यवधींचा निधी खर्च करूनही गावकऱ्यांना अजूनही थेंबभर पाणी मिळणंही कठीण!  भ्रष्टाचार, निकृष्ट कामे आणि अपूर्ण योजना यामुळे हा प्रकल्प अनेक अधिकारी आणि ठेकेदारांसाठी…

 एमआयडीसीत कचऱ्याचा स्फोट! कामगार हैराण, प्रशासनाची फक्त आश्वासने 

पिंपरी-चिंचवडच्या एमआयडीसी परिसरात कचरा आणि दुर्गंधीचा प्रश्न आता ब्रेकिंग लेव्हलवर पोहोचला आहे . रस्त्याच्या कडेला, कंपन्यांच्या बाजूला साचलेला कचरा, वाढलेली दुर्गंधी आणि बकाल वातावरणामुळे कामगार आणि लघुउद्योजक हैराण .