अमरावतीत पॉलिटिकल बॉम्ब!

राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पब व्हिजिट चा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर वणव्याप्रमाणे व्हायरल!

 करोडोंचा पूल 5 वर्षांतच कोसळला! ठेकेदारावर गुन्हा दाखल 

प्रत्यक्षात तो फक्त 5 वर्षांतच धुळीस मिळाला!  या घटनेने शासनाचा निधी पाण्यात गेला आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. आता या प्रकरणी बजरंगबली कन्स्ट्रक्शन, थेरवडी चे संचालक मोहन दामोदर गोडसे यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल झाला…

सावेडीमध्ये BJP ची तिरंगा पॉवर!

सावेडी परिसर आज तिरंग्याच्या रंगात न्हालं! BJP सावेडी मंडळाच्या तिरंगा रॅलीला लोकांचा जबरदस्त उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांसह असंख्य…

 “काळी राखी” आंदोलन – सरकारला शेतकऱ्यांच्या वेदनांचा संदेश! 

रक्षाबंधनाचा दिवस… पण चौंडीमध्ये राखी नव्हती रंगीबेरंगी , तर होती वेदनांची राखी ! प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मुखवट्यांना विधवा…

🚨 PAN कार्डवर घेतलंय बनावट कर्ज?

आजकाल सायबर ठग तुमचं PAN कार्ड वापरून तुमच्या नावावर गुपचूप कर्ज घेऊ शकतात! 😱 तुम्हाला काहीच कल्पना नसतानाही तुमचं CIBIL स्कोर खराब होऊ शकतं… आणि नंतर बँक लोन, क्रेडिट कार्ड सगळं अडकू शकतं!

 जामखेड एसटी डेपो ठप्प! प्रवाशांची तासन्तास वाट – कारण फक्त डिझेलची कमतरता! 

महाराष्ट्राच्या चार जिल्ह्यांच्या सीमेवर असलेलं जामखेड  – इथून पुणे, मुंबई, बारामती, करमाळा, नाशिक, कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर… असं कुठेही जायचं म्हटलं, तर २४ तास एसटी बस  तयार! पण या वेळी “प्रवाशांच्या सेवेसाठी” असलेलं एसटीचं ब्रीदवाक्य…

🚀 2025 मध्ये बिनतारण लोन हवंय?

💡 तुमच्याकडे आयडिया आहे, पण भांडवल नाही? चिंता नको! प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) तुम्हाला ₹10 लाखांपर्यंत बिनतारण लोन देऊन तुमचं बिझनेस ड्रीम रिअ‍ॅलिटीमध्ये बदलू शकते.

 सोलापूर-मुंबई-दिल्ली थेट विमानसेवा सुरू करण्याची जोरदार मागणी! 

त्यांनी थेट नवी दिल्ली येथे केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन सोलापूर-मुंबई-दिल्ली थेट विमानसेवा सुरू करण्याची प्रमुख मागणी केली.