प्रशासन हललं… 8 दिवसात प्रश्न सुटणार – आश्वासनावर आंदोलन स्थगित!
"प्रत्येक प्रश्न टप्प्याटप्प्याने 8 दिवसांत सोडवू," असं ठाम आश्वासन दिलं.
त्यामुळे सध्या आंदोलन 'वेट अँड वॉच' मोडवर स्थगित करण्यात आलं.
पण जर प्रश्न सुटले नाहीत, तर पुढचं आंदोलन अजून तीव्र आणि ठणकावून केलं जाईल, असा इशारा देण्यात आला…