🕉️ या रक्षाबंधनाला रामलल्लांना मिळणार बहिणीची खास राखी
📍 अयोध्या – रामभक्तांसाठी आनंदाची बातमी! यंदाचा रक्षाबंधन सण अयोध्येत अत्यंत आगळावेगळ्या आणि ऐतिहासिक पद्धतीने साजरा होणार आहे. राम मंदिरात दुसऱ्यांदा झालेल्या प्राणप्रतिष्ठेनंतर, भगवान श्रीराम, माता सीता आणि त्यांच्या तीन भावांना…