🚛 घंटागाडी ४–५ दिवसातून एकदाच!
कधी दररोज फिरणाऱ्या घंटागाड्या आता आठवड्यातून एकदाच दिसत आहेत. त्यामुळे घराघरातील, हॉटेल्समधील, आणि कुंड्यांमधील कचरा सडत पडतोय.
📱 "ट्रॅकर" नाही, तर "टेंशन ट्रॅकर!"
– रेंज नाही, सर्व्हर डाउन, चेहरा जुळत नाही, OTP येत नाही – या सगळ्या अडचणींमुळे अर्धा अर्धा तास मोबाईल समोर उभं रहावं लागतंय, तेही गरोदर महिलांना! ग्रामीण भागांमध्ये इंटरनेटचा अभाव असल्याने ही समस्या…
राजकीय अस्थिरतेच्या झंझावातात आणि कार्यकर्त्यांच्या घरवापसीच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्यानगर काँग्रेसला अखेर नवा चेहरा मिळाला आहे. दीप चव्हाण यांची शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, पक्ष पुनर्बांधणीचं मोठं आव्हान त्यांच्या…
📍 बीड | प्रतिनिधी
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत! आज (सोमवार) बीड जिल्हा व सत्र न्यायालयातील विशेष मकोका कोर्टात मोठा निर्णय अपेक्षित आहे. कारण, या खळबळजनक खुनाच्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे,…
💛 गोविंदा गोविंदा... श्री निवासा गोविंदा... श्री व्यंकटेशा रमणा गोविंदा!
या जयघोषात न्हालेलं संपूर्ण सावेडी उपनगर आणि शहर, बालाजी उत्सव मूर्तीच्या भव्य मिरवणुकीने थेट भक्तिरसात रंगून गेलं.
देशासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या खऱ्या हिरोंना सलाम!
निमोण (ता. संगमनेर) येथील भूमिपुत्र आणि सध्या येवला (जि. नाशिक) येथे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले संदीप पुंजा मंडलिक यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक मिळालं आहे!
खुलताबाद | प्रतिनिधी
रविवारी सकाळच्या शांत वेळेत खुलताबादजवळ भीषण अपघातात दोन निष्पाप शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेल्या चारचाकीने मागून धडक दिल्याने ते दोघे जागीच ठार झाले. विशेष म्हणजे, ही कार भारतीय लष्करातील सुभेदार…
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजायला लागले आहे! आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केडगाव येथील निवडणूक आयोगाच्या गोडावूनमध्ये तब्बल ६,००० मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी जोरात सुरू आहे.
📍 परभणी, महाराष्ट्र – पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरातील ग्रामसेवकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बोरी (परभणी) येथे पार पडलेल्या घरकुल वाटप कार्यक्रमात त्यांनी “कानाखाली आवाज काढेन” असे जाहीरपणे…
संगमनेर, ३ ऑगस्ट – राज्य सरकारने शेतीला पाणी देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे! जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी भोजापूर धरणाच्या तिगाव येथील चारीत पाण्याचे पूजन करत नदीजोड प्रकल्पाला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.