वाघाचा दहशतीचा विळखा! चामोर्शीत दोन जनावरे फस्त – गावकऱ्यांत भीतीचं वातावरण! 

या प्राण्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे.  घटनांचा तपशील: २८ जुलै: पदाटोला येथील खंड क्र. ५८३ मधील जंगल परिसरात अनिल पदा या शेतकऱ्याच्या बैलावर वाघाने हल्ला करून…

 एकाच दिवसात पाच विवाहित महिलांचा छळ! अहिल्यानगर जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचाराचा धक्कादायक चेहरा उघड…

एकीकडे ग्रामीण भागात लग्नासाठी मुली मिळत नसल्याचा गोंगाट सुरू असताना, दुसरीकडे सासरी विवाहित महिलांवर होणारा छळ थांबण्याचे नाव घेत नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे फक्त एका दिवसात पाच विवाहित महिलांनी पोलीस ठाण्यांत तक्रार दाखल करत आपल्यावर…

 BREAKING: सर्व शाळांची माहिती आता अद्ययावत होणार – शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश 

 राज्यातील प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंतची सगळी माहिती आता अपडेट होणार आहे! महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्याकडून यु-डायस (UDISE+) प्रणालीअंतर्गत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक नुकतंच…

 म्हाळादेवीचा ठाम निर्धार – “दारूला गावात थारा नाही!” 

 काय घडलं नेमकं? ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत ग्रामसुरक्षा दलाची स्थापना झाली. त्यानंतर लगेचच गावातील दारू विक्रेत्यांविरोधात ठोस कारवाईचा निर्णय झाला.

 श्रीगोंद्यात कायद्याचा गडगडाट! पोलिसांचा वचक संपतोय का? 

 गुन्ह्यांची मालिका सुरूच! शहरातच नाही, तर ग्रामीण भागातही दिवसाढवळ्या हल्ले, लाठीमार, चोरीसारख्या घटना सर्रास घडत आहेत. चांडगाव, श्रीगोंदा शहर परिसर यासारख्या ठिकाणी चोरट्यांनी पोलिसांना थेट आव्हान दिलंय – पण प्रतिसाद? शून्य.

 भाजप जिल्हा सचिव दत्ताभाऊ खेमनर यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न!

घटना कशी घडली? बेलापूर रोडवरील कार वॉश सेंटरवर खेमनर गाडी धुत असताना, सात ते आठ अज्ञात हल्लेखोर मोटारसायकलवरून आले आणि बेसबॉलच्या बॅटने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण खेमनर यांनी प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव वाचवला. गर्दी…

 शिक्षण विभागात संतापाचा स्फोट! बोगस शालार्थ आयडी प्रकरणावरून अधिकारी आक्रमक, राज्यभर ‘सामूहिक…

नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणाचा तपास चुकत्या दिशेने जात असल्याचा आरोप करत अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी राज्यभर सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, गुन्हेगारांना…

 शिर्डीत जुगार अड्ड्यावर छापा – ७ जण अटकेत, २.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त! |

ही कारवाई जिल्हा पोलिसप्रमुख सोमनाथ घार्गे यांच्या विशेष तपास पथकाने केली.  या मोहिमेचं नेतृत्व जिल्हा पोलिसप्रमुख सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि शिर्डीचे DYSP शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात…

 “साईबाबांबद्दल अपशब्द? शिर्डीत संतापाचा स्फोट!” | भाविकांचा गायकवाड विरोधात गुन्हा दाखल |…

पत्रकार परिषदेमध्ये साईबाबांबाबत त्यांनी केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्यांमुळे संपूर्ण शिर्डीत संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.

 ब्रेकिंग न्यूज – अहिल्यानगरमध्ये तलाठी लाच घेताना अडकला, एसीबीची यशस्वी सापळा कारवाई! 

पाथर्डी तालुक्यातील आडगाव सजा येथील तलाठी सतीश धरम याने ५० हजार रुपयांची लाच घेताना अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला आहे. ही कारवाई एसीबीच्या टीमने 31 जुलै 2025 रोजी केली असून, सोशल मीडियावर सध्या ती जोरदार व्हायरल होतेय.