दौंड-मनमाड रेल्वे दुहेरीकरणासाठी ‘ग्रीन सिग्नल’! उखळगावच्या 3.30 हेक्टर वनजमिनीच्या हस्तांतरणाला…
नेमकं काय झालंय?
दौंड-मनमाड रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण (Double Line) आता आणखी जवळ आलंय!
३.३० हेक्टर राखीव वनजमीन केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या मान्यतेनं प्रकल्पासाठी हस्तांतरित!