📍 नगर जवळचं निसर्गरम्य डेस्टिनेशन पुन्हा हिट!

पावसाची सरसर सुरू झाली की नगर जिल्ह्यातील डोंगरगण, आनंददरी, इमामपूर घाट आणि गवळीवाडा हे स्पॉट्स होतात पर्यटकांच्या लिस्टमध्ये टॉप! फक्त १५-२० किमी अंतरावरचं हे निसर्गसंपन्न सौंदर्य आता फुल फॉर्ममध्ये!

🚨 १२ कोटींचा निधी

जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाला २०२४-२५ मध्ये तब्बल १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला… पण वर्षभरात फक्त अडीच कोटींच्या कामांनाच मूर्त स्वरूप मिळालं आहे. म्हणजेच ७५% हून अधिक निधी फाईलांमध्येच अडकलेला आहे!

 राजूर पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक सोमनाथ घोगरे यांची ‘सदिच्छा भेट’!

पर्यटन हॉटस्पॉट बनलेला भंडारदरा परिसर सध्या पर्यटकांनी फुलून गेला आहे. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घोगरे यांनी राजूर पोलिस स्टेशनला अचानक सदिच्छा भेट देत सर्व घडामोडींचा आढावा घेतला.

बोइंग विमानात आग! – अमेरिकेत मोठा अपघात टळला, १७३ प्रवाशांचे थरारक रेस्क्यू!

काय घडलं? अमेरिकन एअरलाईन्सच्या Boeing 737 Max 8 विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला आणि उड्डाण थांबवण्यात आलं. त्याचवेळी विमानाच्या मागील बाजूस आग लागली!

“मेलबर्नमध्ये भारतीय तरुणावर खतरनाक हल्ला! ”

ऑस्ट्रेलिया – मेलबर्न, अल्टोना मेडोज शॉपिंग सेंटर सौरभ औषध घेऊन सचेतपणे बाहेर निघत होते, तेव्हा मागून येणाऱ्या किशोरांनी पाठीमागून जोरदार धक्का दिला आणि समोरची सामानं लुटण्याचा प्रयत्न केला!

 संगमनेरमध्ये संतापाची लाट!

 तालुक्याच्या शांततेत खळबळ वडगाव पान येथील महादेव मंदिराजवळील शुभेच्छा फ्लेक्सवर काही समाजकंटकांनी छेडछाड केल्याने तालुक्यात संतापाचा आवाज उठला आहे.

 लाडक्या बहिणींनो, एक मोठी बातमी! तुमच्या खात्यात जुलैचा हप्ता 5 ऑगस्टपर्यंत नक्की जमा होणार! 

जुलै 2024 पासून जून 2025 पर्यंत 12 हप्ते लाभार्थींना दिले गेले आहेत. आता तेरावा हप्ता म्हणजेच जुलै 2025 चा हप्ता येत्या आठवड्यांत (जुलै शेवट, ऑगस्ट सुरुवात) नक्की जमा होणार. अधिकृत सूत्रांनुसार, 5 ऑगस्ट 2025 आत सर्व खात्यांमध्ये पैसे…