राजेश परकाळे (जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड) म्हणाले –
"शेतकऱ्यांना न्याय मिळायलाच हवा, महिलांना रोजगाराच्या संधी वाढवाव्यात. आम्ही ‘विचारांची लढाई’ लढतो आहोत… आणि ती लढाई आता अधिक तीव्र होणार!"
🔹 शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं – “आम्ही गेली 20 वर्षं नवोदितांना व्यासपीठ देत आलोय. यंदाच्या काव्यसंमेलनात तुम्हालाही shine होण्याची संधी आहे!”
पारनेर तालुक्यातल्या पळवे गावात 125 एकर राखीव वनजमिनीचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे खासगी कंपन्यांना ही जमीन दिली गेली होती. मात्र सामाजिक कार्यकर्ते जाकीर शेख यांनी याविरोधात सातत्याने आवाज उठवत हा गैरव्यवहार…
🎯 स्वप्नवत वाटतंय ना? पण हे खरं आहे!
जमिनीच्या गगनाला भिडणाऱ्या दरामुळे आज 'स्वतःची जमीन' हे स्वप्न बहुतेकांसाठी अधुरंच राहतं. पण आता फक्त ₹1 वार्षिक भाडेपट्ट्यावर तुम्ही 25 एकर सरकारी जमीन मिळवू शकता!
"हे माझं आयुष्यातलं सर्वात भावूक आणि अविस्मरणीय क्षण आहे," असं दिव्याने म्हटलंय.
आता दिव्या फक्त वर्ल्ड कप विजेती नाही, तर कँडिडेट्स टूर्नामेंटमध्येही पात्र ठरली आहे, जी पुढच्या विश्वविजेतेपदाच्या वाटेवर महत्त्वाचं पाऊल आहे.
दिल्लीच्या संसदेत जेव्हा निशिकांत दुबेंने मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरले, तेव्हा महाराष्ट्राचे 45 खासदार शांत होते... पण वर्षा गायकवाड मैदानात उतरल्या!