💔 हरवलेला मुलगा… 🙌 *’मानवसेवा’*मुळे घरी परतला!
🧠 मानसोपचार तज्ज्ञ Dr. Anya Kshirsagar आणि Dr. Suresh Gholap यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू झाले. काही महिन्यांत त्याने स्वतःचं नाव सांगितलं – राजकुमार… आणि तो आहे नेपाळमधील रहिवासी!
🔎 त्याच्या कुटुंबाचा शोध घेण्याची जबाबदारी घेतली…