🚗💥 सुपरफास्ट अपडेट! पुणे ते नाशिक आता फक्त 3 तासांत

महाराष्ट्रात वाहतुकीचा इतिहासच बदलणार! पुणे ↔️ नाशिक प्रवास आता केवळ 3 तासांचा राहणार आहे. कारण सरकार उभारतंय एक 133 किमी लांबीचा हाय-टेक इंडस्ट्रियल एक्सप्रेसवे, आणि त्यासाठी मंजूर झालीय तब्बल ₹28,429 कोटींची गुंतवणूक!

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी – “एक देश, एक कायदा” चे जनक!

अहिल्यानगरमध्ये भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर अनिल बोरुडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

💸 Breaking: नगर अर्बन बँक घोटाळ्यात मोठी हालचाल!

नगर | मेट्रो न्यूज स्पेशल रिपोर्ट नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टिस्टेट बँकेतील कोट्यवधींच्या आर्थिक घोटाळ्याची कहाणी आता निर्णायक वळणावर येतेय! पाच लाखांपेक्षा जास्त ठेव असलेल्या खातेदारांना त्यांच्या ठेव रकमेच्या 50% रक्कमेचा परतावा सुरू…

माजी सभापती, माजी नगरसेवक आणि दीडशे कार्यकर्त्यांचा शिंदे गटात धडक प्रवेश!

अहिल्यानगर | मेट्रो न्यूज एक्सक्लुझिव्ह नगर तालुका हादरलं! माजी पंचायत समिती सभापती नंदाताई शेंडगे, माजी नगरसेवक दशरथ शिंदे, आणि 150+ कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला आहे.

🗳️ Big Breaking: महाराष्ट्रात लोकल बॉडी इलेक्शनचा बिगिनिंग!

मुंबई | मेट्रो न्यूज विशेष राज्यभरात निवडणुकांचं बिग फेस्टिव्हल सुरू होणार आहे! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धूम वाजायला अवघे काही दिवस उरलेत. राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने प्रशासनाची जोरदार तयारी…

सोने खरेदी करा आणि दुबई सफरीची संधी मिळवा! चंदूकाका ज्वेल्सची ‘चलो दुबई’ धमाल स्कीम

हमखास स्क्रॅच कार्ड – जिंका आकर्षक बक्षिसं फॅशनसह क्वालिटी आणि अफॉर्डेबल दरात भरघोस फायदे – चंदूकाका ज्वेल्स, सावेडी – इथे खरेदी म्हणजे केवळ दागिने नाही, तर बक्षिसांचा वर्षाव!

🚨 शॉकिंग! 7 कोटींचा बनावट सरकारी आदेश

अहिल्यानगर | मेट्रो न्यूज रिपोर्ट नगर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे! राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या नावाने पाठवलेला तब्बल 7 कोटींच्या खर्चाचा बनावट आदेश मिळाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या बनावट आदेशावर आधीच 45…

कुत्र्यांच्या दहशतीने हैराण नागरिक! 6 महिन्यांत 5,000 लोक झाले श्वानहल्ल्याचे बळी – रेबिज लसीसाठी…

महिना महिना 800+ पेशंट्स रेबीज डोससाठी रांगेत! जनावरे चावतायत आणि उपाययोजना नाहीत – मोकाट कुत्र्यांचे टोळके शहरात वावरणं, लहान मुलं, महिला आणि वृद्धांना धोका निर्माण करणं आता सामान्य गोष्ट झाली आहे.

🚨 शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज!

अहिल्यानगर | मेट्रो न्यूज प्रतिनिधी शेतकऱ्यांनो, आता तुमचं खत कुठे साठलेलं आहे, ते शोधत इथं-तिथं भटकायची गरज नाही! कारण, अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातल्या कृषी केंद्रातील खत साठा आता तुमच्या मोबाइलवर उपलब्ध झाला आहे

₹10 मध्ये जेवण, पण अनुदान रखडलंय! शिवभोजन केंद्र चालकांची साडेतीन महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपली –…

पावसाळी अधिवेशनात 57.71 लाख मंजूर, पण अजूनही 40 लाख रुपयांची वाट पाहताहेत हे केंद्र.