🗳️ बिहारमध्ये मोठा U-Turn!

नवी दिल्ली | ६ जुलै: बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने घेतलेला महत्त्वाचा निर्णय! मतदार यादी पडताळणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांवरून निर्माण झालेला राजकीय गदारोळ पाहता, आयोग आता एका पावलाने मागे सरकले आहे. आता बिनकागदपत्रही मतदार…

🌧️ कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा!

📍 पुणे | 6 जुलै महाराष्ट्रात मान्सूनचा दमदार 'कमबॅक'! कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात उद्या (7 जुलै) मुसळधार पावसाचा इशारा देत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

💰 अखेर नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा!

📍 अहिल्यानगर | 7 जुलै नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांसाठी मोठी खुशखबर! बँकेच्या थकीत ठेवीदारांना आता वाट बघावी लागणार नाही – आजपासून थेट खात्यात 50% रक्कम जमा होणार आहे!

निळवंडे धरणातून प्रवरामध्ये जोरदार विसर्ग सुरू!

📍 अहिल्यानगर | 7 जुलै निळवंडे (उर्ध्व प्रवरा) धरणातून आज सकाळी ६५७० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे! ⏰ सकाळी 9 वाजता धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आणि प्रवरामध्ये जोरदार विसर्ग सुरू झाला.

🟠 ठाकरे Vs ठाकरे? युती की नाटक? 🤔

📰 20 वर्षांनी मंच शेअर - पण युतीवर गोंधळ सुरूच! मुंबईतल्या एनएससीआय डोममध्ये 5 जुलैला झालेल्या संयुक्त मराठी जल्लोष मेळाव्यात तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे – एकाच व्यासपीठावर आले. उद्धव ठाकरेंनी "एकत्र…

🚨 Major Crackdown on Gutkha Mafia in Nagar!

अहिल्यानगर | नगर जिल्ह्यात गुटख्याची तस्करी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठा घाव घातला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने कारवाई करत तब्बल ₹5,54,885 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू आणि…

🔌 ‘एनर्जी अॅक्सेस एक्स्प्लोरर’चा धडाका!

📍शाळा, हॉस्पिटल, शेत… आता कुठे किती वीज लागते हे ‘डेटा’ सांगणार! देशातील दुर्गम गावांमध्ये सोलर पॅनल कुठे बसवायचं? प्राथमिक आरोग्य केंद्रात वीज कशी पोहोचवायची? यावर निर्णय घेणं आता सरकारसाठी सोपं झालंय, कारण वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटनं…

🕊️ Returned from the pilgrimage… but a farmer’s final decision after police humiliation!

🚨 धाराशिव : वाघोलीतील ४८ वर्षीय वारकरी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या! वारीतून भक्तीभावाने परतलेल्या दत्तू खडके या शेतकऱ्याने रविवारी सकाळी शेतात झाडाला दोर लावून गळफास घेत आत्महत्या केली. वाघोली गावात एकच खळबळ उडाली.

🌧️ महाबळेश्वरमध्ये पावसाचा ‘मॉनसून धमाका’!

📍 सातारा | Metro News रिपोर्ट | #KoynaOverflow #MahabaleshwarRain #RedAlert महाबळेश्वर आणि कोयनानगरमध्ये मॉन्सूनची तुफान एन्ट्री! गेल्या २४ तासांमध्ये १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली असून कोयना धरणात तब्बल २.७५ टीएमसी पाण्याची आवक झाली…