T20 क्रिकेटचं नवं महायुद्ध!

कराची | क्रिकेट अपडेट्स क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी ब्रेकिंग: "World Club T20 Championship" (WCC) नावाची एक धमाकेदार ग्लोबल लीग 2026 पासून सुरू होण्याची शक्यता आहे!

💥 गर्ल पॉवर ऑन फायर! दोन विश्वविक्रम एका दिवसात!!

यूजीन, अमेरिका | स्पोर्ट्स अपडेट 🚀 अ‍ॅथलेटिक्सच्या ट्रॅकवर महिलांनी आज अक्षरशः "स्पीडची सीमा" पार केली! 🇰🇪 बीट्राइस चेबेट — केनियाची स्पीड क्वीन — हिने 5000 मीटर शर्यत फक्त 13:58.06 मिनिटांत पूर्ण करत विश्वविक्रम फोडला! ती ही रेस 14…

जोकोविचचा शतक ‘स्मॅश’!

लंडन | स्पोर्ट्स हेडलाइन नोव्हाक जोकोविच = विक्रमांची मशीन! विंबल्डन मध्ये आज सर्बियन स्टारने आपल्या करिअरचा 100वा विम्बल्डन विजय नोंदवून इतिहास घडवला. अशी कामगिरी करणारा तो फक्त तिसराच टेनिसपटू ठरलाय – तोही Federer आणि Navratilova…

डेंगी मुक्त सिटी मिशन ऑन!

📍 अहिल्यानगर अपडेट | 6 जुलै “स्वच्छ परिसर, सशक्त नागरिक” या उद्देशाने अहिल्यानगर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग डेंगीमुक्त शहरासाठी कमालीचा अ‍ॅक्टिव्ह झालाय!

“बिहारमध्ये मोठा पलटवार!”

🔥 काय घडलंय? बिहारमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं सुरू केलेली मतदार यादी पुनरिक्षण मोहीम प्रचंड वादात अडकली. सुरुवातीला '11 डोक्यावरील कागदपत्रे लागतील' असा नियम लागू करण्यात आला होता. पण विरोधकांनी आवाज…

38 वर्षांची शौर्यगाथा!

शिर्डी | विशेष प्रतिनिधी पोलीस खात्यात 38 वर्ष अविरत सेवा देत, कायदा-सुव्यवस्था राखण्याचं जबाबदार काम लिलया पार पाडणारे पोलीस उपअधीक्षक दौलतराव जाधव यांची निवृत्तीनंतरची गौरवशाली कहाणी आता ‘दौलतनामा’ या पुस्तकातून पुढे आली आहे!

लग्नासाठी जबरदस्ती, नकार दिल्यावर मुलगी आणि वडिलांवर हल्ला!

📍 जालना | प्रतिनिधी "माझ्याशी लग्न कर... नाहीतर तुझ्या वडिलांना ठार मारीन!" अशी धमकी एका गुंडाने अल्पवयीन मुलीला दिली आणि नकार मिळाल्यावर तिच्या संपूर्ण कुटुंबावर चाकू, रॉड आणि काठ्यांनी हल्ला केला!

 ४.१४ कोटींचा स्कॅम! जिल्हा परिषद आरोग्य विभागात मोठा घोटाळा उघड

अहिल्यानगर | प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात तब्बल ४.१४ कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या फरकाच्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप असून, यातून २.३४ कोटींचा थेट घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे.