🔥 BMC सफाई कामगारांचा ओरडणारा न्याय!

📍 ब्रेकिंग न्यूज | बृहन्मुंबई महानगरपालिका D वॉर्डमधील धक्कादायक प्रकरण! सफाई कामगारांना धोका पत्करून काम करावं लागत असतानाही, त्यांचं शोषण सुरुच आहे! ठेकेदार जालिंदर सावंत यांच्याकडून दर बिलामध्ये सुरक्षित साहित्याचा खर्च उचलला जातो, पण…

 मॉल्समध्ये ‘फायर’ सेफ्टी नाही?

📍 मुंबई | प्रतिनिधी राज्यभरातील मॉल्समध्ये वाढणाऱ्या आगीच्या घटना आता थेट सरकारच्या रडारवर! फायर ऑडिट नसेल, तर मॉलची वीज आणि पाणी जोडणी तोडली जाईल, असा स्पष्ट इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिला आहे.

हिश्शा नको म्हणून ९ वर्षांच्या मुलाचा खून!

📍 अकोट | प्रतिनिधी अकोटमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. मालमत्तेत वाटा नको म्हणून एका सावत्र बापाने आपल्या ९ वर्षांच्या मुलाचा खून केला आणि मृतदेह पोत्यात भरून जंगलात फेकून दिला!

ड्रॉपआउट ला टाटा!

📍 मुंबई | प्रतिनिधी राज्यात घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाची गुणवत्ता या तिन्ही मुद्द्यांवर आता शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी थेट अ‍ॅक्शन मोड ऑन केला आहे! विधान परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, "शाळा बंद नाही, शिक्षणात…

🚨 पुणे हादरलं!

📍 कोंढवा | प्रतिनिधी कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये संगणक अभियंता तरुणीवर कुरिअर बॉयचा बहाणा करून घरी शिरलेल्या नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून, पोलिस आयुक्त अमितेश कुमार…

 BIG UPDATE | अहिल्यानगरला मेडिकल कॉलेज होणार पक्कं

📍 अहिल्यानगर | प्रतिनिधी अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच सुरु होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अखेर प्रत्यक्ष हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या कॉलेजसाठी योग्य जागा शोधण्याचं मिशन सुरू असून आरोग्य व महसूल विभागाने शहराजवळील ३ ठिकाणी…

पावसाचा जोर वाढला!

🗓️ 3 जुलै 2025 | अहिल्यानगर प्रतिनिधी ‘रेडी राहा’! अकोले तालुक्यात मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरण भरगच्च होत आहे आणि त्यातून तब्बल 1900 क्युसेक वेगाने पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे! हे पाणी थेट निळवंडे धरणात पोहोचत असून पुढील १५…

📰 BREAKING | ‘लाडकी बहीण’ योजनेतून हजारोंना बाहेरचा रस्ता!

🟣 सरकारी नोकरीवाल्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून काढलं बाहेर! तब्बल 2,289 महिलांची नावं यादीतून हटवली गेली! मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजनेतील गैरफायदा घेणाऱ्या महिलांवर सरकारचा कारवाईचा बडगा! महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी…

पावसाने दगा दिला, पण विखेंचा निर्णय ‘सिंचन’ ठरला!

🌾 अहिल्यानगर LIVE अपडेट पावसाची ओढ आणि खरीपाचा ताण पाहता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कुकडीच्या डाव्या आणि घोडच्या दोन्ही कालव्यांतून गुरुवारी रात्रीपासून आवर्तन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

🧨 कर्जमाफीचं गाजर, पण बँकेला लागलाय झटका!

📍 अहिल्यानगर: निवडणूक काळात राज्य सरकार आणि विविध राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना मोठमोठी कर्जमाफीचं स्वप्न दाखवलं. पण आता ना कर्जमाफी झाली ना शेतकऱ्यांनी कर्ज फेडलं! याचा थेट फटका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बसला आहे.