🚨 Serious Allegations Against Ahilyanagar BJP District President for Misbehaving with Women!

राज्यात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा पेटला आहे! महिला कार्यकर्ती आणि भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी Ahilyanagar उत्तरचे भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देसाईंचा दावा — दारूच्या नशेत महिलांना…

🚨 ठाकरे VS पवार?

5 जुलै रोजी होणाऱ्या उद्धव ठाकरे - राज ठाकरे यांच्या संयुक्त विजयी मेळाव्यात सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना, शरद पवार मात्र या मंचावर दिसणार नाहीत!

🚨 Breaking News | कर्नाटकमध्ये राजकीय वादळ!

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एप्रिलमध्ये एका मोर्चादरम्यान त्यांनी पोलीस अधिकाऱ्यावर भरसभेत हात उगारल्याचा व्हिडीओ समोर आला आणि त्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका सुरू झाली…

🛑 राज्य सरकारचा बिग अनाऊन्समेंट!

📢 महाराष्ट्र सरकारने वाळू वाहतुकीसंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे – आता सकाळपासून रात्रीपर्यंत म्हणजे 24 तास वाळू वाहतूक करता येणार आहे! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ही मोठी घोषणा केली.

🛑 कामात ‘खोडसाळपणा’ की गुन्हा?

अहिल्यानगर | प्रतिनिधी एमआयडीसीमधील क्लासिक व्हील कंपनीत खोडसाळपणाची हद्द पार करणारी धक्कादायक घटना घडली होती. कामाच्या वेळी मित्राने एअर प्रेशर मशीनने गुदद्वारात हवा भरल्यामुळे गंभीर दुखापतीतून प्रिन्सकुमार या तरुणाचा मृत्यू झाला होता. या…

🏦 काकणेवाडीच्या पतसंस्थेत घोटाळा?

📍 पुणे आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषणाची इशारा! पारनेर तालुक्यातील काकणेवाडी येथील सोमेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील आर्थिक अनियमितता उघडकीस आली असून, 2020 पासून आजपर्यंतच्या व्यवहारांचा फेरलेखा व वैधानिक चौकशी व्हावी, अशी मागणी…

📰 🔥 “युवाशक्तीच शिवसेनेचा आत्मा!”

📍 अहिल्यानगर प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भगव्या झंझावातात आता युवा पिढीचा जोश अधिकच वाढला आहे. गावागावात शिवसेनेची शाखा उभारण्याच्या तयारीत असलेल्या युवा सेनेला नवे नेतृत्व लाभले आहे. योगेश दत्तात्रय धाडगे यांची…

🛼 “स्पीड, स्टाईल आणि स्केटिंगचा धमाका!”

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – वेग, कला आणि जिद्दीचा संगम असलेली २५ वी टॉपर खुली राज्यस्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धा धमाकेदार उत्साहात पार पडली! कै. पुंडलिकराव भोसले स्केटिंग रिंक (बुरुडगाव रोड, अहिल्यानगर) येथे आयोजित या भव्य स्पर्धेत संपूर्ण…

🏅 “शब्द, चित्र आणि समाजासाठी झटणाऱ्या शिक्षकाचा सन्मान!”

नगर (प्रतिनिधी) – साहित्य, चित्रकला आणि समाजकार्य या तिन्ही क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणारे प्रसिद्ध चित्रकार आणि शिक्षक प्रवीण उत्तम नेटके यांना "भारत रत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025" अंतर्गत राज्यस्तरीय…