नगर (प्रतिनिधी) – अ.नगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहिल्यानगरच्या नव्या संचालक मंडळाचा सन्मान सोहळा आमदार सत्यजित तांबे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला.
अहिल्यानगर | मेट्रो न्यूज प्रतिनिधी
महिलांच्या आरोग्याकडे लक्ष वेधण्यासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथे एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. मोफत आरोग्य तपासणी शिबिरात शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आरोग्य तपासणी करून घेतली. महिलांच्या…
अहिल्यानगर | मेट्रो न्यूज प्रतिनिधी
निमगाव वाघा (ता. नगर) येथे येत्या रविवार, 6 जुलै रोजी होणाऱ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात अनेक प्रतिभावान, कर्तृत्ववान आणि समाजहितासाठी झटणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय…
📅 रविवारी निमगाव वाघा येथे साहित्यिक रंगत
अहिल्यानगर | मेट्रो न्यूज प्रतिनिधी
साहित्य, विचार आणि ग्रामीण सर्जनशीलतेचा संगम घडवणाऱ्या दुसऱ्या जगद्गुरु संत तुकाराम ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन येत्या रविवारी (आषाढी एकादशी)…
अहिल्यानगर | मेट्रो न्यूज प्रतिनिधी
नगर जिल्ह्यातील फुटबॉल रसिकांसाठी अभिमानाची बातमी! कृष्णराज टेमकर, भानुदास चंद आणि जसवीर ग्रोव्हर या तिघांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या कनिष्ठ राष्ट्रीय प्रशिक्षण कॅम्पसाठी निवड झाली आहे. ही निवड…
अहिल्यानगर | मेट्रो न्यूज
शहराजवळील पोखर्डी येथील मौजे गट नंबर 164 शेजारी असलेल्या दावते इस्लामी हिंद ट्रस्टच्या मालकीच्या चार गुंठ्यांच्या जागेवर काही समाजकंटकांनी अवैधरित्या ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या टोळीने…
अहिल्यानगर | मेट्रो न्यूज
केडगाव येथील सरस्वती विद्यालयात आयोजित पहिली पालकसभा एकदम प्रेरणादायक ठरली. बदलत्या शैक्षणिक धोरणांचा स्वीकार करून आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन देण्याचा निर्धार अनेक पालकांनी या सभेत व्यक्त केला.
अहिल्यानगर | मेट्रो न्यूज
"जीवन वाचवणारे देवदूत – डॉक्टर, आणि आर्थिक मार्गदर्शक – सीए", या दोघांचा विशेष सन्मान लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने करण्यात आला. डॉक्टर डे आणि सीए डे निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी त्यांच्या…