खोटं लपवण्यासाठी कारवाईचा फार्स?
नगर प्रतिनिधी | मेट्रो न्यूज एक्सक्लुझिव्ह
जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस! 28 नोव्हेंबर 2024 रोजी एका ठेकेदाराच्या कपातीचा पैसा थेट वर्ग 3 कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खात्यावर भरला – आणि लगेचच…