दुचाकी चोर जेरबंद!

२२ जून रोजी अहिल्यानगरमधील एमआयडीसी परिसरातील एक्साइड कंपनीच्या पार्किंगमधून विलास बबन तुपे (रा. शिंगवे नाईक, ता. नगर) यांची दुचाकी चोरीस गेली होती

इराण-इस्रायल संघर्ष थांबला

१२ दिवस चाललेल्या इराण-इस्रायल संघर्षानंतर अखेर युद्धविराम जाहीर झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आणि कतारच्या मध्यस्थीने दोन्ही देश युद्धबंदीला तयार झाले आहेत.

 तुरुंगाबाहेर आरोपीची भाईगिरी

अहिल्यानगरमध्ये मोठा गोंधळ उडवणारा प्रकार उघडकीस आला आहे. बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील आरोपी सागर भिंगारदिवे याच्यासह ७०-८० समर्थकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीचा उघड्या डोळ्यांचा खेळ!

कोट्यवधींची फसवणूक - ठेवीदारांचे हाल कमी वेळेत जास्त परतावा मिळवून देण्याचे स्वप्न दाखवून कोट्यवधींची माया उकळणारे गुन्हेगार अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

अहिल्यानगर महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांची वाटचाल

नगरविकास विभागाने सुधारीत प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ➡ ३ सप्टेंबरला अहिल्यानगर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध होईल. ➡ १८ ऑगस्टला जिल्ह्यातील ११ नगरपालिका व १ नगरपंचायतीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होईल. ➡ हरकती…

इराणचा प्रतिहल्ला

दुबई : इराणने आपल्या अणु तळांवर झालेल्या हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी कतारमधील अमेरिकेच्या अल-उदीद हवाई लष्करी तळावर ६ क्षेपणास्त्रे डागली.

इस्राईलचे इराणवर भीषण हल्ले

तैल-अवीव / तेहरान : अमेरिकेच्या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इस्राईलने पुन्हा इराणवर जोरदार हवाई हल्ले चढवले. तब्बल ५० जेट्सनी इराणची राजधानी तेहरानसह आठ शहरांवर क्षेपणास्त्राचा मारा केला.