शिर्डीत व्हीआयपी दर्शनाचे नवे नियम!

शिर्डी, ता. 22: शिर्डी साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीने व्हीआयपी व महत्त्वाच्या व्यक्तींसाठी ‘ब्रेक दर्शन’ची नवी व्यवस्था लागू केली आहे. येत्या रविवारपासून (22 जून) ही नवी पद्धत अंमलात येणार आहे. यामुळे सामान्य साईभक्तांच्या दर्शन रांगेत…

सावडीतील अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटरवर तोफखाना पोलिसांची कारवाई!

हिल्यानगर, ता. 22 घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर करून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या रिफिलिंग सेंटरवर पोलिसांनी धाड टाकत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 19 जून रोजी दुपारी सावडी येथील जय आनंद हॉटेलच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये…

“आपला परिसर स्वच्छ ठेवा!”

अहिल्यानगर, ता. 22 प्रभाग क्रमांक 1 मध्ये माझी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या पुढाकारातून भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, भैय्या चव्हाण, किसन कसबे, किसन नांगरे, अनेक नागरिक आणि महापालिकेचे…

“Keep your surroundings clean!”

अहिल्यानगर, ता. 22 प्रभाग क्रमांक 1 मध्ये माझी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या पुढाकारातून भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, भैय्या चव्हाण, किसन कसबे, किसन नांगरे, अनेक नागरिक आणि महापालिकेचे…

 महिला डॉक्टरचा हुंड्यासाठी छळ

अहिल्यानगर, ता. 22 अहिल्यानगर शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिला दंत डॉक्टरने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात हुंड्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा आरोप करत वाई (जि. सातारा) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.…

धर्मांतरविरोधात कडक कायद्याची मागणी

 अहिल्यानगर, ता. 22 देशभरात आणि परदेशात हिंदू धर्माचे बळजबरीने धर्मांतर केल्या जात असल्यामुळे हिंदू समाज असुरक्षित होत चालला आहे. त्यामुळे धर्मांतर करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात फक्त मोर्चे निघून उपयोग नाही; तर प्रत्येकाने जागरूक राहून…

दूध भेसळ रोखण्यासाठी राज्यात नवा कायदा!

कोपरगाव, ता. 22 राज्यातील दुग्ध व्यवसायात भेसळीचे प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारींना आळा घालण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवा कायदा आणणार आहे.

दशहरी, चौसा, लंगडा आंब्याचा हंगामी बहर!

मार्केट यार्ड, ता. 22 लांबट-गोल आकाराचा, केशरी-पिवळसर रंगाचा आणि चवीलाही गोडसर असलेला उत्तर प्रदेशातील दशहरी, चौसा आणि लंगडा आंबा पुण्याच्या बाजारपेठेत धुमाकूळ घालत आहे

शहर पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होणार का?

जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या कारवाईवरून शहरात चर्चांना उधाण आले आहे.

संघर्षात अमेरिकेची उडी

तेहरान/वॉशिंग्टन, 22 (PTI) इराण-इस्राइल संघर्षात अमेरिकेने उडी घेतली आहे. आज पहाटे इराणमधील नातांझ, फोदो॔ आणि इस्फहान या तीन अणुकेंद्रांवर बंकर बस्टर बॉम्ब टाकण्यात आले.