अडीच हजार कोटींच्या खर्चातून नगर – मनमाड महामार्ग पूर्ण करा; केंद्रीय मंत्री गडकरी

अहिल्यानगर : मनमाड महामार्गावरील विळद ते सावळीविहिरी दरम्यान रखडलेल्या महामार्गाबाबत संसदेत खासदार नीलेश लंके यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग अटी शिथिल करून पंधरा दिवसात निविदा प्रसिद्ध…

श्रीसाईनाथ रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी शिबिर!

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान, शिर्डी व गिव्ह मी फाइव फाऊंडेशन, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने साईनाथ रुग्णालयात मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे दि. ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान आयोजन करण्यात आलेले होते. या शिबिरामध्ये एकूण…

ईव्हीएम अन् व्हीव्हीपॅटमध्ये राज्यात कुठेही तफावत नाही!

महाराष्ट्र : राज्याच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघांच्या ५ मतदान केंद्रांतील मतमोजणीनंतर ईव्हीएममधील मतांची उमेदवारनिहाय संख्या आणि व्हीव्हीपॅटमधील उमेदवारनिहाय स्लिपची संख्या यात कुठेही तफावत आढळलेली नाही, असे निवडणूक आयोगाने मंगळवारी…

पेपरफूट टाळण्यासाठी आता ई-मेलने प्रश्नपत्रिका!

महाराष्ट्र  : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या दोन परीक्षांचे पेपर लीक झाल्याने विद्यापीठाने याची गंभीर दखल घेतली असून, विद्यापीठ स्तरावर उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. त्याचबरोबर संबंधित महाविद्यालयातही…

महाराष्ट्र बँक देणार विविध योजनांची माहिती

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र अंचल कार्यालयाच्या वतीने १० डिसेंबर २०२४ ते १० जानेवारी २०२५ यादरम्यान मार्केटिंग कॅम्पेनची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना बँकेच्या ग्राहकोपयोगी विविध योजनांची माहिती डिजिटल…

कुडाळमध्ये आढळला उडणारा बेडूक: मलबार ग्लायडिंग फ्रॉग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे मलबार ग्लायडिंग फ्रॉग या दुर्मीळ बेडकाचे दर्शन झाले आहे. कुडाळ तालुक्यातील 'एसएसपीएम मेडिकल कॉलेज ॲन्ड लाइफटाइम हॉस्पिटल'मध्ये एका वन्यजीवप्रेमीला हा बेडूक आढळला. सामान्यतः पावसाळी हंगामात आढळणारा हा बेडूक…

५५ हजार जवान सैन्यातून पडले बाहेर; केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती

नवी दिल्ली : मागील पाच वर्षांत राष्ट्रीय सुरक्षा गार्डसह निमलष्करी दलातील ५५ हजार ५५५ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तर, ७३० जवानांनी आत्महत्या केली आहे. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत खासदार मुकुल वासनिक यांना दिलेल्या…

दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये कै. रेखे सर व कै.विश्‍वास कुलकर्णी स्मृतीदिन साजरा

दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये कै. रेखे सर व कै.विश्‍वास कुलकर्णी स्मृतीदिन साजरा. नगर- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या कै. वि. ल. कुलकर्णी प्राथमिक शाळेमध्ये संस्थेचे संस्थापक  कै.चंद्रकांत हरी रेखे व शाळेला ज्यांचे नाव आहे…

थंडीनिमित्त शहरातील निराधार महिलांना ब्लँकेटचे वाटप

नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने थंडीनिमित्त शहरातील निराधार महिलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कोठला, राज चेंबर्स येथील फाऊंडेशनच्या कार्यालयात संस्थेचे सचिव मुबीन तांबटकर व ज्येष्ठ संचालक हाजी…

मारकडवाडी गावच्या चावडीवर लोकशाही संरक्षण कायद्याचा मसुदा ठेवला जाणार

लोकशाही वाचविण्यासाठी मसुद्यावर लोकशाही राष्ट्रीय चक्र वाहण्यात येणार -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईन आणि वकील संघटनांच्या पुढाकाराने माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावच्या चावडीवर लोकशाही संरक्षण कायद्याचा मसुदा ठेऊन…