जिल्ह्याचा ९४.४८% निकाल
दहावी परीक्षेसाठी नगर जिल्ह्यातून ६८ हजार ७७१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यामध्ये ३७ हजार ८७४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. एकूण ६४ हजार १३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ९४.४८ इतकी आहे. नगर जिल्हा हा…