अवघ्या महाराष्ट्राची कूस कृतार्थ झाली, किल्ले रायगड शहारला, शिवबा सिंहासनाधीश्वर झाले…; आज…

आज तिथीप्रमाणे तर 6 जूनला तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. रायगडावर गडदेवता म्हणजे शिर्काई देवीच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ज्यानंतर राज्याभिषेकासाठी ज्या चांदीच्या पालखीचा वापर केला जाणार आहे त्या पालखीचंही…

युवकांच्या गंभीर प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करुन युवकांना जाती, धर्मात गुंतविण्याचा प्रकार -इंजि. केतन…

अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणार्‍यांवर कारवाई न करता त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम भाजप सरकार करत आहे. वारंवार महापुरुषांबद्दल होणारे आक्षेपार्ह वक्तव्य थांबविण्यासाठी कठोर शिक्षेचा कायदा निर्माण…

निमगाव वाघा येथील मंदा डोंगरे व करिष्मा शेख यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित

अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाच्या वतीने महिला व बालविकास विभाग अंतर्गत निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्त्या मंदा नाना डोंगरे व करिष्मा असलम शेख यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्रामपंचायत…

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने भूमी अभिलेख नगर यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन.

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर तालुक्यातील सांडवे येथील शेतकरी श्री.एकनाथ राधाजी खांदवे यांच्या गट नं. 334 वरील मोजणीचा उल्लेख हा आपल्या नोटीस मध्ये तसेच नकाशामध्ये आहे.परंतु त्यातील अतिक्रमण क्षेत्राचा उल्लेख नसल्याने,तो मिळावा या मागणीसाठी…

अहमदनगरला आता अहिल्यादेवी यांचे नाव

अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करून जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी चौंडीत केली. बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालाही अहिल्यादेवींचे नाव…

पाथर्डीत तरुणीचा गळा आवळून खुन

प्रेम प्रकरणाला मदत करीत असल्याचा राग मनात धरून नऊ जणांनी गीता रमेश राठोड हिचा गळा आवळून व लोखंडी रॉडने मारहाण करत खून करून मृतदेह विहिरीत टाकून देण्याची घटना तालुक्यातील डांगेवाडी शिवारात सोमवारी रात्री घडली. याबाबतची माहिती अशी की, गीता…

मंडईमध्ये भरदिवसा गोळीबार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

पुण्यात मंडई परिसरात भर दिवसा झालेल्या गोळीबार मधील आरोपीस जामीन मंजूर. पुणे येथील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीला मिळाला जामीन : आरोपींच्या वतीने वकील विपुल शिंदे यांनी केला युक्तिवाद

‘द केरला स्टोरी’ सत्य घटनेवर आधारित चित्रपट टॅक्स फ्री करावा- वसंत लोढा

अलिकडे रिलिज झालेला ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट इतर चित्रपटांना मागे टाकत हाऊसफुल गर्दीत घोडदौड करीत आहे. लोकांच्या मनातील खंत व्यक्त करत या चित्रपटाने सत्य घटनेवर आधारित जे कथानक सादर केले आहे ते लोकांना प्रबोधन करणारे तर आहेच, पण ’लव…

सिद्धीबाग जलतरण तलावास ‘हिंदू धर्मरक्षक अनिलभैय्या राठोड’ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर…

अहमदनगर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी सिद्धीबाग जलतरण तलावास ‘हिंदू धर्म रक्षक अनिलभैय्या राठोड’ यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली याबद्दल त्यांचा शिवसेना उपशहर प्रमुख प्रताप गडाख मित्र मंडळाच्यावतीने…

नगरचे सी.ए. शंकर अंदानी यांना “ब्रॅण्ड ऑफ महाराष्ट्र” जीवन गौरव पुरस्कार प्रदान

समाज कार्यात वाहून घेतलेल्या व धम्म विचारांचा प्रसार करुन निस्वार्थपणे योगदान देणार्‍या व्यक्तीला दरवर्षी कोल्हापूर येथील धम्म चॅरिटेबल ट्रस्ट सेक्युलर प्रोगेसिव्ह फ्रंट संस्थेच्या वतीने ब्रॅण्ड ऑफ महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार प्रदान…