उत्कृष्ट सेवा व सामाजिक योगदान देण्यात वासन व आहुजा परिवाराने वेगळा ठसा उमटविला आहे. वासन टोयोटाच्या माध्यमातून वाहन क्षेत्रात जिल्ह्यात उत्कृष्ट सेवा दिली जात असताना, सामाजिक बांधिलकी ठेऊन त्यांनी लंगर सेवेच्या माध्यमातून कोरोना काळात…
नगर शहरातील केडगाव येथे गावठी कट्टा दाखवून महिलेला धमकी देणाऱ्या आरोपीला गजाआड करण्यात कोतवाली पोलिसांना यश मिळाले आहे . नितीन साहेबराव शेलार (वय ५० रा. केडगाव, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
स्वतःचा प्रसिध्दी साठी महाराजांचा पुतळा समोर ठेवायचा आणि आणि अशील गाण्यांवर नृत्य करायचे ही सवयच राष्ट्रवादी शिवसेना या दोन्ही पक्षाला आहे. त्यामुळे या पुढे महाराजांच्या नावाखाली तमाशे भरविण्याचे प्रकार कोणीही करू नये. झालेल्या सर्व…
सातार्यातील राज्य शासनाच्या विरोधात दंडुका आंदोलनात राजकीय महिलांविषयी बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदवून, त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन तोफखाना…