राहता --- शिर्डी मतदार संघातील कोणत्याही किराणा दुकानात मद्य विक्री करू देणार नाही , किराणा दुकानात मद्य सुरु करण्याचा राज्य सरकारचा निर्णयाला कडाडून विरोध करणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ सुजय विखे यांनी केले . लोणी (ता. राहता) येथील…
अहमदनगर --- वीज चोरी केल्या प्रकरणी किसन यशवंतराव डोंगरे (रा . एमआयडीसी परिसर ) यांना साडे नऊ हजार रुपयांचा दंड अथवा ३० दिवसांची सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश पी व्ही चतुर यांनी ठोठावली . ऍड सुरेश लगड यांनी महावितरण कंपनी कडून…
संगमनेर : शहरालगत असलेल्या चंदनापुरी येथे जावळे वस्तीनजीक पंक्चरचे दुकान चालविणाऱ्या परप्रांतीय तरुण व्यावसायिकाचा खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे . हा खून कोणी व कशासाठी केला , याचा उलगडा पोलीस करीत आहेत . घटनेची माहिती मिळताच…