प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा मग चा जगात सर्वात छोटा मग दाखल

प्रसिद्ध शिल्प चित्रकार प्रमोद कांबळे यांचा मग कलेक्शन मध्ये सर्वात छोटा मग दाखल झाला आहे , प्रमोद कांबळे यांचे मग कलेक्शन प्रसिद्धच आहेत . त्यांनी जगभरात फिरून विविध प्रकारचे अडीच ते तीन हजार मग  गोळा केले आहेत . त्यांची किंमत काही कोटींचा…

राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची लाक्षणिक संपाची हाक

राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्याच्या मागणीसाठी 23 व 24 फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. या संपाची नोटीस राज्य सरकारी निमसरकारी व शिक्षक शिक्षकेतर…

स्वतः ला पेटवून घेत महिलेची दुसऱ्या मजल्यावरून उडी .

नगर शहरातील तारकपूर परिसरात राहणाऱ्या एका महिलेले  स्वतः ला पेटवून घेत महिलेने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना सोमवारी दुपारी १२ चा सुमारास घडली . या घटने मुळे परिसरात खळबळ उडाली आहे . पूजा मनोहर चुग ( वय ३३ ) असे महिलेचे नाव असून…

गावठी कट्ट्यातून झालेल्या गोळीबारात गुंजाळे येथे एक तरुण ठार

अहमदनगर ----- गावठी कट्ट्यातून झालेल्या गोळीबारात गुंजाळे येथे एक तरुण ठार झाला. प्रदीप एकनाथ पागिरे, (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.    दरम्यान ही घटना आत्महत्या की खून ? याबाबत…

नगरचे विजयकुमार देशमुख यांनी पटकावला सूर्यपुत्र टाईटल अवॉर्ड

अखिल भारतीय योग महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या चौथ्या ऑल इंडिया (एबीवायएम) सूर्यनमस्कार स्पर्धेत नगरचे माजी सैनिक विजयकुमार लक्ष्मण देशमुख यांनी वयाच्या 62 व्या वर्षी सर्वाधिक सूर्यनमस्कार करुन राष्ट्रीय पातळीवर सूर्यपुत्र टाईटल अवॉर्ड…