युवकांमध्ये परिवर्तन घडविण्याची शक्ती -आमदार निलेश लंके

राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला, व्हॉलीबॉल व व्यसनमुक्तीवर वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण

हनुमान चालीसा बंद केल्याचे खोटे भासून समाजाच्या भावना दूषित करून धार्मिक दंगली घडविण्याचा प्रयत्न…

अलमगीर येथे हिंदू-मुस्लीम गुण्यागोविंदाने राहत असून काही समाजकंटकांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील असे गाणे वाजवल्या मुळे सीडी बंद केल्याचा आरोप.

आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयेथे विविध मागण्यांसंदर्भात निवेदन.

आदिवासी फासे पारधी समाजाला भूमिहीन स्वाभिमानी योजना तसेच विविध सरकारी योजनेत समाविष्ट करण्याची मागणी.

आजी-माजी सैनिकांसह कुटुंबियांचे दरेवाडी धरणे आंदोलन

आजी-माजी सैनिकांवर होत असलेल्या अन्याय आकडे लक्ष वेधण्यासाठी गाव गुंडापासून होत असलेल्या त्रासाबाबत दाद मागण्यासाठी त्यांच्यासह कुटुंबीयांनी शहरालगत नगर-जामखेड रोड वरील दरेवाडी येथील अपूर्वा कॉम्प्लेक्स च्या जागेत सोमवारपासून बेमुदत धरणे…

राहुरीत दोन जुळ्या मुलींचे अपहरण

राहुरी--  तालुक्यातील राहुरी खुर्द येथील दोन जुळ्या बहिणींना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळून नेल्याची घटना घडली आहे . यामध्ये राहुरी पोलीस ठाण्यात त्या मुलींच्या वडिलांनी भादवि कलम ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय . तर एक…

माजी आमदार भानुदास मुरकुटेंचा 21-0 ने विजय

श्रीरामपूर--- तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या लोकसेवा मंडळाला सर्व 21 जागांवर विजय मिळाला . त्यामुळे कारखान्यावर पुन्हा मुरकुटे यांचाच झेंडा फडकला . या निवडणुकीत भानुदास मुरकुटे यांनी…

भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी सौ.गीता उमेश गिल्डा यांची…

नगर- महिला मोर्चा भाजपा महाराष्ट्र प्रदेश  अध्यक्षा  सौ.उमाताई गिरीष खापरे यांनी भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी सौ.गीता उमेश गिल्डा यांची नुकतीच  निवड केली असून या निवडीचे पत्र त्यांना कार्यकारणीच्या…

3 किलो सोने घेऊन फसवणुक केल्याप्रकरणी एकास जामीन मंजुर

रविवार पेठ --- पश्चिम बंगाल येथील येथील एका कारागिरांने पुण्यातील एका सोने व्यापाऱ्याला सुमारे दीड कोटी किंमतीचे 3 किलो सोने घेऊन फसवणुक केली होती.त्याप्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशन येथे जमीर शेख यांनी फिर्याद दिली होती. सदरील…