वंचित बहुजन आघाडी च्या वतीने बेमुदत संक्रात बंद आंदोलन

जामखेड - - गेल्या वर्षापासून पासून सतत जामखेड नगर परिषदेच्या कर्मचारी वर्गाचे पगार, महिने - महिने मिळत नाहीत, सध्य स्थिती सफाई कर्मचार्‍यांचे पगार गेल्या 2 महिन्या पासून मिळाले नाहीत. यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने बेमुदत संक्रात बंद…

एटीएम फोडणारी टोळी चोवीस तासांत जेरबंद

नगर : माळी वाड्यातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला कोतवाली पोलिसांनी २४ तासांच्या आत पकडले . सनी सुरजसिंग भोंड ( वय २५ , रा . संजयनगर , काटवन खंडोबा , नगर ) , चिक्या उर्फ रोहित निवृत्ती मेहेत्रे ( वय २५ , रा . माळीवाडा , नगर ) ,…

केळी ओतूर येथे शिक्षकाची विस्तार अधिकाऱ्याला मारहाण

अकोला तालुक्यातील केळी ओतूर ग्रामपंचायत कार्यालयात काशिनाथ धोंडीराम सरोदे ( ५२ ) हे पंचायत समितीतील विस्तार अधिकारी शासनाच्या घरकुल योजने संदर्भात काम करीत असताना तेथे लालू महादू वायाळ या शिक्षकाने येत माझ्या आईचे नाव घरकूल यादीतून का वगळले…

बेलापूर येथील तरुणाची तरुणीकडून फसवणूक

श्रीरामपूर :  तरुणीने बेलापूर परिसरात राहणाऱ्या तरुणास मोबाईलवरून फोन करून त्याच्या बँक अकाउंटमधील ९९ हजार २७४ रुपये काढून घेऊन त्याची फसवणूक केल्याची घटना घडली आहे . याप्रकरणी सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे .  तालुक्यातील…

निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले

नगर - - कोविड १ ९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या निर्बंधांची  काटेकोरपणे अंमलबजावणी करावी , असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ . राजेंद्र भोसले यांनी संबंधित यंत्रणाना दिले आहेत . कोविडची वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी जिल्हा…

स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने एक्साईड कंपनीला कामगारांच्या वेतनवाढ कराराचा डिमांड ड्राफ्ट सुपुर्द

कामगारांना भरीव वेतनवाढ मिळण्यासाठी संघटना प्रयत्नशील -दत्ताभाऊ तापकिरे

याहिया पठाण यांची महाराष्ट्र शाॅटी व्हाॅलीबाॅल संघाच्या उपकर्णधार पदी निवड

याहिया पठाण यांची महाराष्ट्र शाॅटी व्हाॅलीबाॅल संघाच्या उपकर्णधार पदी निवड झाल्याबद्दल जामखेड मध्ये विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला. तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, पंचायत समितीचे सभापती व उपसभापती,…