पतंगाच्या मांजापासून रक्षण करणार शिक्षक डॉ.अमोल बागुल यांनी बनवलेला लाइफ रॉड अणि कॉलर जॅकेट

अहमदनगर : नायलॉन व जीवघेण्या चिनी मांजापासून दुचाकीस्वारांना दिवसात त्याचबरोबर पतंगांच्या दिवसांत  संरक्षण मिळावे त्याच बरोबर रस्तालुटीच्या प्रकरणात काही ठिकाणी आडव्या तारा बांधल्या जातात यापासून संरक्षण मिळावे म्हणून येथील दोन राष्ट्रपती…

वन विभागाकडून आदिवासींवर अन्याय

कळसुबाई शिखराचा पायथ्याशी आदिवासी बांधवानी उभे केलेले स्टॊल वन विभागाने क्रूर पद्धतीने हटवून त्यांची रोजी रोटी हिरावली आहे . या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी तक्रार जिल्हा परिषदेचे सदस्य सीताराम राऊत यांनी पालक मंत्री हसन…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कि. बा.म्हस्के विशेष पुरस्कार कार्यक्रम स्थगित

अहमदनगर - - शताब्दी महोत्सवातील बीव्हीजी ग्रुप हनुमंतराव गायकवाड यांनी सांगता महोत्सव कैलासवासी भास्करराव यांच्या प्रेरणेतून संपन्न होऊन पुरस्कार वितरण कार्यक्रम जागतिक महामारी व दिग्गजांच्या दुःखद निधनामुळे यावर्षी स्थगित केला आहे सदर…

नगरमधील टिंग्या टोळीतील चाैघांना पोलिस कोठडी

नगर : भाजीपाला विक्रेत्यावर धारदार हत्याराने हल्ला करून सोन्याची चैन चोरून नेल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या टिंग्या टोळीला न्यायालयाने दाेन दिवस पाेलिस काेठडी सुनावली आहे. काेतवाली पाेलिसांनी २४ तासा  चा आत टाेळी तिल  चार जणांना अटक केली.…

डॉक्टर पुत्राचा अपघाती मृत्यू

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या डॉक्टर पुत्राचा अपघाती मृत्यू झाला. अभिषेक अर्जुन शिरसाठ (वय 17 रा. विराज कॉलनी, तारकपूर) असे मयत मुलाचे आहे. शहरातील सावेडी उपनगरातील सोनानगर चौकात हा अपघात घडला. या प्रकरणी डॉ. अर्जुन आनंदराव शिरसाठ यांनी तोफखाना…

राक्षसवाडी फाट्यावर दारुचा साठा जप्त

नगर : कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राक्षसवाडी फाट्याजवळ हॉटेल शिवार येथे नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून दारुचा साठा जप्त केला आहे . या प्रकरणी बाळू भानुदास काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .…

संचारबंदी चे उल्लंघन ; तिघांवर गुन्हा दाखल

नगर ---जिल्हाधीकाऱ्याच्या संचार बंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी शहरातील तीन व्यवसायिकांविरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . या  कारवाई मुले व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे . लतीफ बशीर शेख (वय ४२ रा. दरगादायरा ,मुकुंदनगर ),…

जिल्‍हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत जिल्‍ह्यासाठी 700 कोटी रूपये निधी प्राप्‍त –…

सर्वसाधारण योजनेसाठी 5.25 कोटी, आदिवासी उपाययोजना 1.47 कोटी, अनुसूचित जाती उपाययोजना 1.65 कोटी रुपयाच्‍या पुनर्विनियोजन प्रस्‍तावास मान्‍यता