कोपरगावचा आठवडे बाजारात भर दुपारी तरुणाचा खून

कोपरगाव शहरात ३ जानेवारी रोजी आठवडे बाजारात भर दुपारी साडे तीन चा सुमारास ७ ते ८ जणांनी रॉड ,फावढ्याचा दांडा , दगडाने ठेचून मारहाण करत पस्तीस वर्षाचा तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे . राजा भोसले (वय ३५ ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे…

दुचाकी डिक्कीतून साडेचार लाखांची रक्कम चोरली

घरासमोर उभी केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून साडेचार लाख रूपये असलेली बॅग दोघा चोरांनी चोरल्याची हि घटना  सारसनगर परिसरात  घडली आहे. चोरटे दुचाकीवरून बॅग घेवुन जाताना सीसीटीव्हीत कैद झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, भिंगार…

वीज कंपनीचे दोन कर्मचारी ६० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले .

वीज वितरण कंपनीचा जेऊर बायजाबाई (ता. नगर) येथील कार्यालयातील दोन कर्मचाऱ्याने ६० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे . बाळासाहेब पांडुरंग टीमकरे (तंत्रज्ञ वर्ग ३) व शिरीष रावसाहेब भिसे (मदतनीस) असे लाच स्वीकारत असताना पडलेल्या…

पाइप लाइन रोडवर एटीएम मशीन फोडले , सुदैवाने रोकड शाबूत .

सावेडी उपनगरात असलेल्या पाइप लाइन रोडवरील दोन बँकांचे एटीएम फोडून नेण्याचा प्रयत्न झाला , परंतु चोरट्याने यात यश आले नाही . बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन मशीन फोडण्याचा प्रयन्त चोरट्यांणी केला . विशेष म्हणजे या दोन्ही एटीएम…

उपक्रमशील व रणरागिनी अनिताताई काळे यांना राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान.

नांदेड येथे झालेल्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनामध्ये उपक्रमशील व रणरागिनी अनिताताई काळे यांना राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्काराने गौरवण्यात आले अहमदनगर येथील जिल्हा परिषद शाळा भिस्तबाग येथील शाळेतील उपक्रमशील…

सुमन काळे खटल्यात सीआयडी वकिलांची नियुक्ती करा : चव्हाण

बहुचर्चित सुमन काळे हिच्या खून खटल्यात राज्य गुन्हे अन्वेषण ( सीआयडी ) शाखेने विशेष सरकारी वकील म्हणून अॅड . केदार केसकर यांची नियुक्ती करावी , अशी मागणी करण्यात आली आहे . दिवंगत सुमनचा भाऊ गिरीष चव्हाण यांनी राज्यपालांकडे लेखी…

रक्तदानाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.

जयंतीनिमित्त महात्मा फुले जयंती उत्सव समिती व फिनिक्स फाउंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिर व मोतीबिंदू नेत्रतपासणी शिबिरचे आयोजन.

खासदार डॉ. सुजय विखे कोरोना पॉझिटिव्ह .

अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यां मागील कोरोनाचे शुक्लकाष्ट अजूनही संपताना दिसत नाही. महसूल मंत्री बाळासाहेब थोरातऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे  व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटीलयांच्या नंतर आता नगर शहरातील आणखी एका…