गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस कब्जात बाळगणारा आरोपी जेरबंद

बेलवंडी फाटा येथे विक्री करण्याचे उद्देशाने एक गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस कब्जात बाळगणारा आरोपीला अहमदनगर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून किरण अरुण दरेकर (वय ३३ रा. करंदी, ता. शिरुर, जिल्हा पुणे) याला अटक केली आहे. या कारवाईत एक…

गुटखा विक्रेत्यांवर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहुरी खुर्द येथे नगर – मनमाड रोडवर पवन ट्रेडर्स दुकानामध्ये इसम नामे पृथ्वीराज उर्फ पवन गिरासे राहुरी खुर्द हा महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला तसेच शरीरास अपायकारक होईल असा सुंगधी मिश्रीत…

बंगल्यात प्लंबर म्हणून आले अन लाखो लुटून नेले

श्रीरामपूर  तालुक्यातील गळनिंब येथे भरदिवसा एका बंगल्यात चोरटे प्लंबर म्हणून आले आणि त्यांनी तेरा ते चौदा तोळे सोने, चांदी, तीस हजारांची रोकड असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी बाभळेश्वर औट पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.…

जातीव्यवस्था संपविण्यासाठी नॉन-जेनेटिक इर्न्फमेशन रिव्होल्यूशन मोहिम पीपल्स हेल्पलाईन व भारतीय…

युवक-युवतीं समोर वैज्ञानिक दृष्टीकोन ठेऊन जातीव्यवस्था मोडीत काढण्याचे काम केले जाणार -अ‍ॅड. गवळी

लाच घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास ४ वर्ष सक्तमजुरी

शेतजमिनीचा मोजणी संदर्भात शेतकऱ्याकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भूमि अभिलेख कार्यालयातील भूकरमापक ज्योती दत्तात्रय डफळ हिला मंगळवारी विशेष न्यायाधीश तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर वें यारलगड्डा यांनी लाचलुचपत कायद्या अंतर्गत…

शिक्षकाच्या बडतर्फीचे व फेरचौकशीचे आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द

सेवानिवृत्ता झालेल्या सदरच्या शिक्षकास सेवाकाळातील व सेवानिवृत्ती नंतरचे सर्व देयके मिळण्याचा मार्ग मोकळा