केंद्रीय मानवाधिकार संघटन (नवी दिल्ली) च्या वतीने नगरचे डॉ. सिकंदर शेख यांचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक…

केंद्रीय मानवाधिकार संघटन केंद्र (नवी दिल्ली) च्या वतीने जिल्ह्यातील आर.एस.पी. अधिकारी शिक्षक असलेले डॉ. सिकंदर अजिज शेख यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

न्यायालयाच्या वाटप निर्णयामुळे काठी व लाथा बुक्क्याने मारहाण

न्यायालयातून वाटप झालेल्या जमिनीच्या वादातून गोपीनाथ मोरे व त्यांची पत्नी मिराबाई चार जणांनी मिळून काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ येथे दिनांक १८ डिसेंबर रोजी घडली आहे. गोपीनाथ धोंडीराम मोरे वय ४५…

कोठडीतून पलायन केलेल्या आरोपींना मदत करणार्‍या दोघांना अटक

राहुरी येथील कारागृहातून शनिवार दिनांक १८ डिसेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान खिडकीचे गज कापून पळालेल्या मोक्कातील टोळी प्रमुख सागर भांड याच्यासह पाच आरोपी पसार झाले होते. त्यांना पळून जाण्यास मदत केलेल्या राहुरी व संगमनेर येथील दोन जणांना…

टीईटी पेपरफुटी प्रकरणी संगमनेरमधील शिक्षण परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यास अटक

टीईटी पेपरफुटी गैरव्यवहारात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना  आज सकाळी अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलीसांनी पहाटे संगमनेरात धडक देत सुखदेव डेरे यास अटक करण्यात आली आहे. या घटनेने संगमनेरात खळबळ उडाली आहे.…

महापालिका अधिकाऱ्यांनी विकला भूखंड

बोल्हेगाव येथील साईराज उपनगरमधील सर्वे नंबर 68/1/3/4 क्षेत्रांमधील 44 गुंठ्यात महापालिकेचा हक्काचा ओपन स्पेस आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यवसायकाशी हात मिळवणी करून हा ओपन स्पेस विकल्याचा गंभीर आराेप राष्ट्रवादीचे नगरसेवक…

कर्जत तालुक्यात बायोडिझेल सदृश्य पदार्थ जप्त .

बायोडिझेल सदृश्य ज्वलनशील पदार्थ बेकायदा बाळगल्या प्रकरणी नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध ठेकेदार अनिल चंदुलाल कोठारे यांच्यासह कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .             कर्जत तालुक्यातील अळसुंदे गावचा शिवारात ठेकेदार अनिल…

आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद .

पारनेर पोलीस स्टेशनचा हद्दीत केलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील तात्पुरत्या  जामिनावर असलेल्या आरोपीला पोलिसांनी गावठी कट्टयासंह जेरबंद केले . अनिल गंगाधर नांगरे ( वय २७ रा. गोरेगाव,पारनेर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्यांच्याकडून एक…

पाथर्डी’त ‘पांगरमल’ची तयारी, पोलिसांचा छापा, बनावट दारू कारखान्यावर कारवाई

जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जांभळी गाव शिवारात एका ऊसाच्या शेतात बनावट दारू निर्मितीच्या 'कारखान्या'वर प्रशासनाने धाड टाकली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.बनावट दारू म्हणजे एक प्रकारे विषच असून या…

ग्राहक संरक्षण परिषद जिल्हा अध्यक्ष पदी शिवाजी लोंढे यांची नियुक्ती .

ग्राहक  संरक्षण परिषदेच्या च्या वतीने  श्री. शिवाजी बाळासाहेब लोंढे, म.प्र. केडगाव (देवीचे), अहमदनगर यांची  अहमदनगर जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती  करण्यात आली आहे  आहे. शिवाजी लोंढे यांनी ग्राहक आंदोलन  जनतेपर्यंत नेण्यात आणि राष्ट्रीय…

मालमत्ता कराची थकबाकी न भरल्याकारणाने महानगरपालिकेने केली मालमत्ता जप्तीची कारवाई

प्रभाग समिती क्र .४ बुरुडगाव विभाग अंतर्गत वॉर्ड नं . १९ बिल क्र z419103065 वरील मालमत्ताधारक अमेरिकन मिशन रा . कोठी स्टेशनरोड , अहमदनगर यांचे मिळकतीवरील थकबाकी रक्कम रु  343142  शास्ती थकबाकीपोटी सदर मालमत्तेवर आज कारवाई करण्यात आलेली आहे…