Uncategorized प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांचा सन्मान. editor Dec 15, 2021 0 दिव्यांग महिलेला कामावर रुजू करून न्याय दिल्याबद्दल संघटनेच्यावतीने सत्कार.
राज्य ओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का ! editor Dec 15, 2021 0 नवी दिल्ली – राज्यातील ओबीसी समाजाचे रद्द झालेले राजकीय आरक्षण बाबत राज्य सरकारला आज सर्वोच्च न्यायालयात मोठा धक्का बसला.न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्याने आता नगर पंचायत आणि जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणूक या जागाशिवाय होणार का ?…
Uncategorized श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या वतीने स्थलांतरित कामगार, मजुरांच्या आरोग्यासाठी योगदान… editor Dec 15, 2021 0 स्थलांतरीत कामगारांसाठी अमृतवाहिनीचे आरोग्य सेवेचे कार्य उल्लेखनीय - डॉ. अविनाश मोरे.
Uncategorized केंद्रीय मानवाधिकार संघटन केंद्राच्या (नवी दिल्ली) वतीने जिल्ह्यातील चार आर.एस.पी. अधिकारी… editor Dec 15, 2021 0 शेख, बोंतले, सातपुते व हराळ पुरस्काराचे मानकरी
Uncategorized कोविड लसीकरणाच्या सक्तीविरोधात 20 डिसेंबरला बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन editor Dec 15, 2021 0 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे धरुन जिल्हाधिकारी यांना देणार निवेदन
Uncategorized मत खरेदी-विक्रीमुळे निवडणुकांमधून भ्रष्टाचाराची गंगोत्री सुरू – अॅड. कारभारी गवळी editor Dec 15, 2021 0 निवडणुकीत पैश्यातून सत्ता व सत्तेतून पैसा निर्माण करणार्यांविरोधात जय शिवाजी.. जय डिच्चू कावा मोहीम राबविण्याची घोषणा
Uncategorized लसीकरण केंद्रावर लस न घेताच नोंदणी editor Dec 15, 2021 0 बोगस प्रमाणपत्राची चौकशी सुरु .
Uncategorized रस्त्यावरील बाजार हटविण्याची मागणी editor Dec 15, 2021 0 महापालिकेत घंटानाद आंदोलनाचा इशारा
Uncategorized एड्सला समाजातून हद्दपार करण्यासाठी जनजागृती व समुपदेशन महत्त्वाचे -डॉ. भूषण कुमार रामटेके editor Dec 14, 2021 0 लायन्स मिडटाऊन व जिल्हा रुग्णालयाच्या वतीने एचआयव्ही प्रकल्प विभागात उत्कृष्ट सेवा देणार्यांना एचआयव्ही योध्दा सन्मानाने गौरव
Uncategorized हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांचा वाढदिवस वृक्षरोपणाने साजरा editor Dec 14, 2021 0 मनुष्याला ऑक्सिजन रुपाने जीवन देण्याचे काम वृक्ष करतात -संजय सपकाळ